कुठे ठेवाल पिठाचा गोळा?

पीठ व्यवस्थित मळल्यानंतरच ते तेलाचा हात लावून व्यवस्थित ठेवा. फ्रिजरमध्ये न ठेवता फ्रिजच्या मधल्या खणात हा पीठाचा गोळा ठेवा.

पीठ घट्ट मळा

पीठ फ्रिजमध्ये ठेवायचं असल्यास काहीसं घट्ट मळा. फ्रिजमधून ते बाहेर काढल्यास बऱ्याचदा सर्वसामान्य तापमानावर येत असताना पाणी सुटून पीठ पातळ होतं. त्यामुळं ही अडचण टाळा.

पीठाचा गोळा

राहिला मुद्दा पीठाचा गोळा फ्रिजमध्ये ठेवण्याचा, तर तो अॅल्युमिनियम किंवा क्लिंग रॅपमध्ये गुंडाळून एका हवाबंद डब्यात ठेवा. यामुळं ते काळंही पडत नाही आणि खराबही होत नाही.

तेल किंवा तूप मिसळा

पाण्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर त्यात तेल किंवा तूप मिसळा. यामुळं पीठ कोरडं आणि काळं पडत नाही.

पाण्याचा वापर करताय?

पिठाचा गोळा मळताना तुम्ही जर साध्या पाण्याचा वापर करत असाल तर ही सवय थांबवा. त्याऐवजी कोमट पाणि किंवा दूध वापरा. थंड पाण्यामुळं कणकेचा गोळा घट्ट होतो.

मीठ मिसळा

बहुधा तुम्ही पीठ ठेवण्याच्या पद्धतीत चूक करताय. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे पीठ मळताना त्यामध्ये आधी मीठ मिसळा. यामुळं पिठामध्ये कोणत्याही सूक्ष्म जीवांची वाढ होत नाही. मीठ यासाठी बरीच मदत करतं.

कणकेच्या गोळ्याचा उडालेला रंगच

कणकेच्या गोळ्याचा उडालेला रंगच यासाठी कारणीभूत ठरतो. शिवाय त्या कणकेपासून बनवलेल्या चपात्यांनाही फारशी चव नसते. पण, असं का होतं? विचार केलाय कधी?

कणकेचा गोळा

आदल्या दिवशी रात्री किंवा सायंकाळी मग हे कणिक मळून व्यवस्थित फ्रिजमध्ये ठेवलं जातं. पण, बऱ्याचदा हा कणकेचा गोळा फ्रिजमधून बाहेर काढल्यास गृहिणींच्या चेहऱ्याचा रंगच उडतो.

सुवर्णमध्य

अशा वेळी एक सुवर्णमध्य साधला जातो. तो म्हणजे आदल्या दिवशीच कणिक मळून ठेवण्याचा. काहीशा फरकानं का असेना, पण आपला वेळ वाचेल हाच त्यामागचा हेतू असतो.

Kitchen Tips

चपातीचं पीठ फ्रिजमध्ये राहिल्यास काळं पडतंय? ठेवण्याची पद्धत चुकतेय, वापरून पाहा 'या' Kitchen Tips

VIEW ALL

Read Next Story