Kitchen tips : जेवणाची चव वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Kitchen tips in Marathi : अनेक वेळा लोक स्वयंपाक घरापासून दूर पळतात. कारण त्यांना स्वयंपाक करताना काहीतरी चुका होतील याची भिती असते.
May 8, 2023, 01:18 PM ISTKitchen Tips : तुमच्या आवडत्या भाज्या कश्या आणि किती दिवस साठवायच्या?
Vegetable Stock : भाज्यांची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने ती ताजी आणि सुरक्षित राहतील. तुमच्या आवडत्या भाज्या कशा साठवायच्या याबद्दल अधिक जाणून घ्या.
May 1, 2023, 05:24 PM ISTउन्हाळ्यात तुमचाही फ्रिज खराब होतो? वापरा ह्या 7 सोप्या टिप्स..
उन्हाळ्यात घरामध्ये रेफ्रिजरेटर चा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो पण अनेकदा चुकीच्या सवयीमुळे किंवा योग्य काळजी ना घेतल्यामुळे रेफ्रिजरेटर खराब होण्याच्या समस्येला सामोरे जावे जाते. त्यामुळे अनेकांना वाटते कि आपण चुकीच्या फ्रीझ ची निवड केली आहे. पण तसे नसून फ्रीझची योग्यरित्या काळजी ना घेतल्याने तो खराब होतो. चला जाणून घेऊया अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यांची आपण फ्रीज वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Apr 25, 2023, 01:51 PM ISTPlastic च्या डब्यावरील तेलकट डाग निघत नाहीत? 'हा' सोपा उपाय करुन बघा
Kitchen Tips : आजकाल बहुतांश लोक प्लास्टिकची भांडी वापरू लागले आहेत. जर तुम्ही गरम अन्न प्लास्टिकच्या भांड्यात ठेवत असाल तर उच्च दर्जाची प्लास्टिकची भांडी वापर.
Apr 23, 2023, 12:11 PM ISTChicken : दुकानातील चिकन ताजं की फ्रीजमधलं?
Chicken : बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हणजे नॉनव्हेजवर मस्त ताव मारण्याचा दिवस...हिंदू धर्मात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी देवाचे दिवस असल्याने या दिवशी नॉनव्हेज खात नाहीत. म्हणून अशावेळी खाण्याचा वार आला की चिकन, मटण आणि फिशचा बेत ठरला जातो. धावपळीच्या जगात अनेक जण आज बाजारात न जाता ऑनलाइन (Online shopping) चिकन मागवतात. मग अशावेळी ते चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं कसं ओळखायचं? याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.
Apr 19, 2023, 01:12 PM ISTRoti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)
Apr 9, 2023, 02:17 PM ISTKitchen Tips : चपाती वर्तुळाकारच का असते? जाणून घ्या यामागचं खरं कारण....
How to make chapati ? कधी ती कडकच होते, कधी व्यवस्थित भाजलीच जात नाही. तर कधी तिचा आकारच बिघडतो.
Mar 29, 2023, 09:49 AM ISTKitchen Tips: कणीक साठवून ठेवताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पीठात...
Kitchen Tips: प्रत्येकाच्या घरात रोटी नक्कीच बनवली जात असेल. त्यामुळे पीठाचा साठा हा प्रत्येक स्वयंपाकघरात असतोच. मात्र पीठाचा साठा जास्त वेळ ठेवल्यास त्यात लहान किडे येतात. मात्र तुम्ही जर काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही साठवलेले पीठ चांगले राहिल.
Mar 26, 2023, 02:54 PM IST
Kitchen Tips : पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे माशांचे लोणचे, पाहा रेसिपी
Kitchen Tips : सध्या बाजारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. हे पदार्थ चवीला चांगले असल्यास, त्यांची मागणी देखील चांगली असते. असा एका पदार्थ्यांची रेसिपी आपण पाहणार आहोत. पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे कोळंबीचे लोणचे...
Mar 20, 2023, 04:37 PM ISTGlucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा
Parle G Ice Cream Recipe: ग्लुकोजच्या बिस्किटांपासून अवघ्या काही मिनिटात गारेगार कुल्फी (Glucose Kulfi Recipe) तयार करू शकतो आणि त्याची मज्जा काही वेगळीच असते. जाणून घ्या सोप्पी आणि घरच्या घरी होईल, अशी रेसिपी.
Mar 14, 2023, 04:35 PM ISTCooking Tips : घरी बनवलेला केक फुगत का नाही ? या टिप्स वापरून एकदा बनवाचं
Cake Recipe : केक परफेक्ट फुगण्यासाठी जेव्हा तुम्ही बॅटर तयार करत असता तेव्हा एक चमचा ही सिक्रेट वस्तू नंतर घाला आणि मग जादू बघा
Mar 12, 2023, 04:07 PM ISTCooking Hacks : ओव्हन नसेल तरी पिझ्झा बनवा ; तेही 10 मिनिटात
cooking tips : लगेचच आपल्या मुलांना घरच्या घरी हा टेस्टी आणि कमी वेळेत बनणारा हेल्थी पिझ्झा खाऊ घाला आणि त्यांना खूष करा.
Mar 9, 2023, 04:32 PM ISTButtermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे
Cooking Tips and tricks : उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.
Mar 8, 2023, 07:10 PM ISTcooking tricks : हॉटेल मध्ये राईस बनवताना हे सिक्रेट वापरतात म्हणून तो परफेक्ट होतो
cooking tips : सुट्टा फडफडीत भात बनवणं सर्वानाच जमत नाही, बऱ्याचदा हॉटेल मध्ये भात बनवताना काही सिक्रेट वापरले जातात ते आजपर्यंत आपल्याला माहीतच नव्हते.
Mar 2, 2023, 07:46 PM ISTCooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !
Cooking Tips : किचनमध्ये काम करणं वाटतं तितकं सोप्प नाहीये, बऱ्याचदा बेत फसतो आणि पंचाईत होते पण अशावेळी स्मार्ट पद्धतीने परिस्थिती हाताळणारी गृहिणी ठरते स्मार्ट गृहिणी
Mar 1, 2023, 06:15 PM IST