kitchen tips

Cooking tips: तुम्ही खात असलेलं पनीर भेसळयुक्त? घरच्या घरी ओळखा या सोप्या टीप्स वापरून

बाजारातून आणलेलं पनीर हे बऱ्याचदा भेसळयुक्त असतं अश्या वेळी योग्य आणि असली पनीर कसं ओळखावं यासाठीच या खास टिप्स...

Nov 28, 2022, 06:53 PM IST

kitchen tips: टेस्टी मऊ आणि लुसलुशीत पराठा बनवणं आता शक्य...फक्त पीठ मळताना घाला या दोन गोष्टी...

पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यात 1-2 चमचे तेल (oil) घाला..पीठ  मळताना त्यात मीठ घाला आणि आवडत असेल तर ओवा (ajwain) घालायला विसरू नका...याने पराठा खूप टेस्टी बनेल.  (tasty paratha)

Nov 28, 2022, 04:08 PM IST

Pressure Cooker Tips : महिलांची अर्धी कामं सोपी करणाऱ्या प्रेशर कुकरचा शोध कोणी, कधी लावला माहितीये?

Pressure Cooker Tips : एका क्लिकवर जाणून घ्या कोणी आणि कधी लावला प्रेशर कुकरचा शोध

 

Nov 28, 2022, 11:18 AM IST

Cooking Tips: हात खराब न करता चपातीसाठी अशी मळा परफेक्ट कणिक

Cooking Tips : बऱ्याचदा चपाती भाजली नाही म्हणून कडक झाली किंवा जास्त भाजली गेली म्हणून कडक राहिली अश्या अनेक गोष्टींना दोष दिला जातो पण त्या आधीची एक प्रोसेस असते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो..

Nov 26, 2022, 01:56 PM IST

Cooking Tips: कमाल! बेसनाशिवाय बनवा चटपटीत भजी..फक्त करा 'या' गोष्टीचा वापर

पण  बेसनच (besan) नाही तर भजी बनवणारच कशी ? मग प्लॅन कॅन्सल ! पण एक मिनिट जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता बेसनाशिवाय कांदा भजी (pakoda) किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर?  आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य (possible) आहे. 

Nov 26, 2022, 11:48 AM IST

Cooking tips: घरी शिजलेला भात नेहमी चिकट होतो का ? 'या' टिप्स वापरून बनवा सुटसुटीत - मोकळा भात

कुकरमध्ये भात लवकर शिजतो (rice cooker) मात्र हे नेहमी लक्षात असुद्या 1 शिट्टी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवावा आणि दुसऱ्या शिट्टीनंतर गॅस बंद करून टाकावा.. 

 

Nov 22, 2022, 11:42 AM IST

सोप्या पद्धतीनं काढा माशाचा काटा; हा Video पाहून म्हणाल Thank You!

Fish Cleaning Tips : मासे खायला (Fish Lovers) आवडतात, पण त्यातले काटे (Fish bones) काढता येत नाहीत असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. 

Nov 22, 2022, 10:47 AM IST

Cooking Tips: चपातीसाठी पीठ मळताय, फक्त मिसळा ही एक गोष्ट; लोकही विचारतील इतकी मऊ पोळी जमते कशी?

जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं. 

Nov 21, 2022, 01:37 PM IST

फ्रिजशिवाय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या कशा साठवून ठेवाव्या? जाणून घ्या

vegetable storage: आठवड्याच्या भाज्या एकदाच खरेदी करतात, फ्रिज नसल्यामुळे त्या खराब होऊन जातात, अशावेळी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत.. याबाबत जाणून घ्या... 

Nov 20, 2022, 01:29 PM IST

Cooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips

Kitchen Cooking Tips : चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते. 

Nov 17, 2022, 01:54 PM IST

पोळी फुलत नाही? पीठ मळताना नक्कीच ट्राय करा 'ही' ट्रीक

जाणून घेऊया नरम आणि फुलणारी चपाती बनवायची ट्रीक...

Nov 4, 2022, 05:21 PM IST

आल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर

जाणून आल्याचं साल काढण्याच्या सोप्या पद्धती...

Nov 4, 2022, 04:12 PM IST

फक्त इतकंच करा..आणि पुऱ्या एक्सट्रा तेल सोकणार नाहीत

या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा नक्कीच कमी तेल लागेल. पुऱ्या खायलासुद्धा कमी तेलकट लागतील.   

Nov 4, 2022, 03:27 PM IST

Garlic Peeling: लसूण सोलायला वेळ जातोय? मग 'या' सोप्या पद्धतीचा करा वापर!

Easiest Way To Peel Garlic:  जेवणात लसणीचा तडका असेल तर जेवणाला एक वेगळाच स्वाद येतो. पण लसणीला सोलण्याचे काम दिले तर आपल्या कपाळावर आठ्या जमा होतात. कारण हे काम खूप कंटाळवाणे आणि कठीण आहे. 

Oct 30, 2022, 04:00 PM IST

Kitchen Hacks: किचनमधील चिमनी-एग्जॉस्ट फॅनवर तेलकट थर जमलाय! घरगुती उपयांनी असं कराल स्वच्छ

How to clean exhaust fan: घरातील स्वच्छता करणं रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कारण घरात स्वच्छता असेल लक्ष्मी नांदते, असा समज आहे. पण घरातील काही वस्तूंची सफाई करणं दिव्य असतं. कारण या वस्तू कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या वस्तू स्वच्छ होत नाहीत. यामध्ये चिमनी आणि एग्जॉस्ट या वस्तूंचा समावेश आहे.

Oct 30, 2022, 02:24 PM IST