Chapati Cooking Hacks: थंड झाल्यावरही पोळी राहील मऊ आणि ताजी...लुसलुशीत पोळीसाठी 'या' टिप्स वापराचं.
Cooking Tips: चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते . (how toget soft roti making ideas )
Jan 28, 2023, 05:00 PM ISTCooking Tips: 10 मिनिटात पनीर पासून बनवा हलवाई स्टाईल कलाकंद ..सोपी रेसिपी जाणून घ्या
Cooking Tips: बाजारात मिळते तशीच हलवाई बनवतो अगदी त्याच चवीची कलाकंद बर्फी बनून तयार तेही घरच्या घरी आणि कुठलेलंही प्रिजर्व्हेटिव्ह न वापरता. चला तर मग तुम्हीसुद्धा आजच ही खास रेसिपी ट्राय करा आणि घरच्यांना खाऊ घाला सगळे तुमचं कौतुक करतील हे मात्र नक्की.
Jan 20, 2023, 02:20 PM ISTKitchen Tips: उरलेल्या चपात्यांपासून 5 मिनिटात बनवा हटके डिश...लहान मुलांना खूप आवडतील 'हे' रोटी बॉल्स
Cooking Tips: उरलेल्या चपात्यांपासून एक भन्नाट वेगळा टेस्टी त्याचसोबत हेल्दी नाश्ता तयार तुम्ही तयार करू शकता, आणि गंमत म्हणजे एरव्ही चपातीला नाक मुरडणारी लहान मूलं हा नाश्ता मात्र आवडीने खातील. (leftover chapati hacks)
Jan 20, 2023, 01:51 PM ISTSmart Kitchen Tips: video आता दूधही उतू जाणार नाही आणि भाजीही करपणार नाही...गृहिणींसाठी स्मार्ट Kitchen Tips
smart kitchen tips: चपात्या काळ्या पडू नये (how to keep chapati fresh) म्हणून पीठ मळल्यावर त्याला तेल लावून व्यवस्थित झाकून ठेवावे.
Jan 16, 2023, 04:17 PM ISTMakar Sankranti 2023 : आता चिंता नको, मकर संक्रांतीसाठी असे बनवा जिभेवर विरघळणारे तिळाचे लाडू
Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू, हा एक असा पदार्थ जो सर्वांनाच जमतो असं नाही. काहींना पाकच जमच नाही, काहींचे लाडू खायचे म्हणजे हातोडी घेऊन बसायचं का असाही प्रश्न पडतो. पण, आता ती चिंता मिटेल.
Jan 12, 2023, 01:26 PM IST
Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू खूपच कडक होतात? असा बनवा गुळाचा पाक...परफेक्ट लाडवांची रेसिपी
लाडू करताना पाक व्यवस्थित झाला नाही तर लाडू कडक बनतात म्हणून पॅनमध्ये थोडंसं पाणी घाला, आणि त्यात गूळ घालून तो मंद आचेवर वितळेपर्यंत शिजवून घ्या.
Jan 4, 2023, 11:06 AM ISTKitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण
Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.
Dec 26, 2022, 05:29 PM ISTKitchen Tips: अवघ्या २० रुपयात वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवाल?
कसुर मेथी आपण बाहेरून आणतो पण तुम्हाला माहीत आहे का, घरच्या घरी तुम्ही कसुरी मेथी बनवु शकता आणि वर्षभर वापरू शकता यासाठी फार वेळ आणि पैसेसुद्धा खर्च करण्याची गरज नाहीये.
Dec 13, 2022, 10:36 AM ISTKitchen Tips: स्वयंपाक करताना वापरा 'या' स्मार्ट टिप्स; सगळे करतील तुमची वाहव्वा !
चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात.(kitchen tips),हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.
Dec 2, 2022, 10:25 AM ISTCooking Tips: हात खराब न करता चपातीसाठी अशी मळा परफेक्ट कणिक
Cooking Tips : बऱ्याचदा चपाती भाजली नाही म्हणून कडक झाली किंवा जास्त भाजली गेली म्हणून कडक राहिली अश्या अनेक गोष्टींना दोष दिला जातो पण त्या आधीची एक प्रोसेस असते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो..
Nov 26, 2022, 01:56 PM ISTफक्त इतकंच करा..आणि पुऱ्या एक्सट्रा तेल सोकणार नाहीत
या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा नक्कीच कमी तेल लागेल. पुऱ्या खायलासुद्धा कमी तेलकट लागतील.
Nov 4, 2022, 03:27 PM IST