kitchen tips in marathi

Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi Puranpoli Recipe : कणीक ताटावर एक फुटावर धरुन हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटार्पयत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.

Feb 27, 2023, 12:19 PM IST

Kitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे

Kitchen tips and hacks : भांड एकदा करपून गेलं कि लवकर काही केल्या स्वच्छ होत नाही , मग आपण सूरी किंवा धारधार वस्तूने करपलेला भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशाने त्या भांड्याची पुरती वाट लागून जाते 

Feb 26, 2023, 07:18 PM IST

Kitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स...वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार

Cooking Tips : हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही, अश्या भन्नाट किचन टिप्स तुम्हाला स्मार्ट गृहिणी बनवतील सोबत तुमचा खुपसा वेळसुद्धा वाचणार आहे. 

Feb 26, 2023, 06:24 PM IST

Cooking Tips video : असा बनवा दाबेलीचा सिक्रेट मसाला; ठेल्यावर बनते तशीच दाबेली आता घरी बनवा

Cooking Tips: हाच सिक्रेट मसाला वापरून ठेल्यावर चवदार अशी दाबेली बनवली जाते आणि आपण मात्र घरी कितीही प्रयत्न केला तरी तशी दाबेली बनतच नाही, म्हणून आज हा सिक्रेट मसाला कसा बनवायचा ते बघूनच घ्या.  

Feb 26, 2023, 05:56 PM IST

Cooking Tips :शिळ्या भातापासून 5 मिनिटात बनवा मेदू वडे;कुरकुरीत खमंग वड्यांची रेसिपी आहे एकदम सोप्पी

Cooking Tips : उरलेला किंवा शिळा भात दुसऱ्यादिवशी फोडणीला देऊन तेच तेच करण्यापेक्षा त्यातून क्रिस्पी मेंदू वडे एकदा बनवून बघाच; कोणालाही कळणार नाही हे वडे नेमके भाताचे आहेत कि तयार पिठाचे. 

Feb 26, 2023, 04:39 PM IST

Cooking Tips : परफेक्ट, साऊथ इंडियन इडली कशी बनवतात ? रात्री पीठ भिजवताना इतकंच करा ...

Cooking Tips : एखादा पदार्थ व्यवस्थित होण्यासाठी काय करावं हे सांगितलं जातं, पण नेमक्या कोणत्या चुका टाळाव्या हे सांगितलं जात नाही. काही साध्या चुका टाळून तो पदार्थ आपण उत्तमरीत्या बनवू शकतो. 

Feb 26, 2023, 11:21 AM IST

Cooking Tips : जाणून घ्या घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी टेस्टी ग्रेव्ही बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स

Cooking Tips : ही ग्रेव्ही तुम्ही एकत्र बनवून दोन आठ्ववड्यांपर्यंत साठवून ठेऊ शकता आणि लागेल तशी भाजीमध्ये वापरू शकता.याने तुमची भाजी चवीला अगदी उत्तम तर लागेलच आणि रोज रोज मसाला करण्याचा वेळीसुद्धा वाचेल.

Feb 22, 2023, 10:13 AM IST

Kitchen Hacks : Gas Burner चिकट आणि खराब झालेत का ? एका मिनिटांत चमकवा 'या' टिप्स वापरून

Gas Burner cleaning ideas : बर्नर काळा पडला किंवा त्यात घाण साचली की, गॅस फ्लेम कमी प्रमाणात लागते परिणामी गॅससुद्धा वाया जातो आणि जेवण बनायला वेळ लागतो. 

Feb 14, 2023, 05:14 PM IST

Kitchen tips : पुऱ्या तळताना जास्त तेल सोकतात का ? या टिप्स वापरून कमी तेलात बनवा सॉफ्ट पुरी

पुऱ्या तळताना बऱ्याचदा त्या जास्तीच तेल सोकतात परिणामी पुऱ्या खूप तेलकट लागतात. पुऱ्या खाताना त्या तेलकट लागू नयेत किंवा जास्तीच तेल शोषू नये म्हणून या टिप्स एकदा नक्की ट्राय करा

Feb 8, 2023, 12:40 PM IST

Kitchen Tips : डोसा तव्याला सारखा चिकटतो का? या टिप्स वापर आणि परफेक्ट डोसा करून पाहा

Cooking Tips : डोसे बनवताना कसेही करा ते तव्याला चिकटतात आणि काढताना तुटतात, अश्यावेळी ही एक मस्त टीप तुम्हाला मदत करू शकते. 

 

Feb 6, 2023, 07:41 PM IST

Cooking Tips : घरी हॉटेलसारखा मोकळा भात का होत नाही ? या पद्धतीने भात शिजवून पहा बरं...

Cooking Tips : भात शिजवताना तुम्हाला फट एक चमचा ही गोष्ट पाण्यात मिसळायची आहे आणि मग त्यात तांदूळ घालायचा आहे. याने तुमचा भात अगदी सुटसुटीत आणि ...

Feb 4, 2023, 05:18 PM IST

Kitchen tips Video : वर्षभर पुरेल इतकी टोमॅटो पावडर बनवा घरीच...भाजी, सूप, डाळीत हवी तेवढी वापरा

Kitchen Tricks: अवघ्या 100 रुपयात,स्वस्तात, घरच्या घरी आणि तेही वर्षभर पुरेल इतकी टोमॅटो पावडर बनवणं आता शक्य आहे. कुठल्याही भाजीत हवी तेव्हा हवी तशी वापरता येते

Feb 3, 2023, 11:14 AM IST

चपातीसाठी पीठ मळायला कंटाळा येतो? 2 मिनिटात हातही न लावता पिठाचा गोळा होईल तयार

Chapati Dough Cooking Hacks: चपाती बनवताना जेवढा कंटाळा येत नाही तितका कंटाळा चपातीसाठी पीठ मळताना येतो. चुकुनजरी पिठात कमी जास्त पाणी पडलं तर झालं सगळ्या पिठाचा सत्यानाश..

Jan 31, 2023, 04:56 PM IST

Kitchen Hacks: लसणाची पेस्ट ते बटाटे शिजवण्यापर्यंत असाही करा मायक्रोवेव्हचा वापर

Cooking Tips : जेवण गरम करण्यापेक्षा इतर बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. जे आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकलं नसेल आणि वाचलेही नसतील 

Jan 30, 2023, 05:22 PM IST

Pizza Recipe :10 मिनिटात ओव्हनशिवाय बनवा चीझ बर्स्ट पिझ्झा...तेही अगदी घरच्याघरी...

Easy pizza making ideas: खास म्हणजे हा पिझ्झा बनवण्यासाठी तुम्हाला बेकिंगची, ओव्हनची गरज नाहीये...या खास पिझ्झाला तुम्ही हवं ते टॉपिंग्स घालून बनवू शकता आणि ते सुद्द्धा अवघ्या काही मिनिंटात

Jan 29, 2023, 06:50 PM IST