kitchen cheats

कमी वेळात काम करा सोप्पं !

 

मुंबई : स्वयंपाकघरातल्या कामांतून गृहिणींची कधीही सुटका होत नाही. कामामध्ये वेळ बराच जातो. शिवाय थकायलाही होतं. त्यामुळे इतर गोष्टींचा आनंद घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

हे टाळायचं असेल तर यू ट्युबवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ नक्की पाहा. यात तुम्हाला मिळतील कमी वेळात सोप्प्या पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी काही खास टीप्स.

Aug 8, 2016, 01:47 PM IST