किडनी स्टोनचा त्रास 'या' वनस्पतीच्या दोन पानांद्वारे होईल दुर; आत्ताच या उपचाराविषयी जाणून घ्या
प्रथिने, मीठ आणि साखरयुक्त आहाराचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवते. पानफुटीच्या दोन पानांच्या वापराने तुम्ही मुतखड्यापासून बचाव करु शकता. तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास होतो का? मग तुम्हाला पानफुटी या वनस्पतीबद्दल माहिती करून घ्यायलाच हवे.
Jan 26, 2025, 03:39 PM IST