'गेम चेंजर'च्या प्रमोशनदरम्यान कियारा आडवाणीच्या अनुपस्थितीची चर्चा; टीमने सांगितलं खरं कारण
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी रुग्णालयात दाखल झाल्याची बातम्या सोशल मीडियावर व्हायरल. नेमकं सत्य काय? टीमने सांगितली सत्यता.
Jan 4, 2025, 02:50 PM ISTKiara Advani Birthday : कियाराचे हिट आणि फ्लॉप चित्रपट
अभिनेत्री कियारा अडवाणी 31 जुलैला तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2014 मध्ये तिने 'फगली' चित्रपटद्वारे सिनेसृष्टीत प्रवेश केला.
Jul 31, 2024, 04:56 PM ISTबापरे! कियारा अडवाणीने 'या' गोष्टीसाठी मोजले तब्बल 30 कोटी रुपये; Photos झाले Viral
Kiara Advani At Cannes 2024 Rs 30 Crores : हरहुन्नरी अभिनेत्री कियारा अडवणी पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये सहभागी झाली होती. तिने या कार्यक्रमासाठी हजेरी लावताना परिधान केलेल्या ड्रेसपेक्षा तिच्या नेकलेसच्या किंमतीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. जाणून घेऊयात याचसंदर्भात...
May 21, 2024, 01:29 PM ISTमला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य
Sidharth Malhotra आणि Kiara Advani यांच्या लग्नाच्या गोड बातमीवर हे काय बोलून गेली राखी सावंत...
Feb 12, 2023, 04:31 PM ISTVIDEO : Kiara Advani ला लगीन घाई! खास दोस्ताबरोबर पोहोचली जैसलमेरला
Kiara Advani आणि Manish Malhotra चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लग्नाच्या आधीच्या तयारीसाठी ते दोघं लवकर जैसलमेरला पोहोचले आहेत.
Feb 4, 2023, 02:36 PM ISTSidharth Malhotra ला साथ देण्यासाठी निघाली Kiara Advani ; एअरपोर्टवरील 'तो' VIDEO VIRAL
Kiara Advani आणि सिद्धार्थ 6 फेब्रवारी रोजी लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते. त्या सगळ्यात कियाराचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 4, 2023, 12:19 PM ISTKiara Advani चे लग्नाआधीच 'ते' फोटो व्हायरल..चाहते घायाळ..
अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.
Nov 5, 2022, 09:09 AM IST