बापरे! कियारा अडवाणीने 'या' गोष्टीसाठी मोजले तब्बल 30 कोटी रुपये; Photos झाले Viral

Kiara Advani At Cannes 2024 Rs 30 Crores : हरहुन्नरी अभिनेत्री कियारा अडवणी पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये सहभागी झाली होती. तिने या कार्यक्रमासाठी हजेरी लावताना परिधान केलेल्या ड्रेसपेक्षा तिच्या नेकलेसच्या किंमतीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. जाणून घेऊयात याचसंदर्भात...

| May 21, 2024, 13:29 PM IST
1/8

Kiara Advani Rs 30 Crores Necklace

अभिनेत्री कियारा अडवाणीने काही दिवसांपूर्वीच 77 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलला हजेरी लावली. ती गाला डिनर कार्यक्रमात सहभागी झालेली.

2/8

Kiara Advani Rs 30 Crores Necklace

व्हॅनिटी फेअरने आयोजित केलेल्या ज्या गाला डिनरला कियारा उपस्थित होती त्यामध्ये अंतरराष्ट्रीय स्तवरील अशा महिलांना आमंत्रित करण्यात आलेलं ज्यांनी मनोरंजन क्षेत्रात योगदान दिलं आहे.

3/8

Kiara Advani Rs 30 Crores Necklace

इन्स्टाग्रामवर 3 कोटी 48 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या कियाराने या कार्यक्रमासाठी आकर्षक पेहराव केला होता. तिने ऑफ शोल्डर सिल्क गाऊन परिधान केलेला. ब्लॅक आणि पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये कियारा फारच सुंदर दिसत होती. 

4/8

Kiara Advani Rs 30 Crores Necklace

कियाराने हातात काळ्या रंगाचे ब्लॅक लेस ग्लोव्हज परिधान केले होते. केसांचा अंबाडा बांधतात त्याप्रमाणे बन बांधला होता.  

5/8

Kiara Advani Rs 30 Crores Necklace

कियाराने या सोहळ्यासाठी तब्बल 30 कोटी रुपयांचा बुल्गारी (Bulgari) ब्रॅण्डचा नेकलेस परिधान केले.  

6/8

Kiara Advani Rs 30 Crores Necklace

कियाराने परिधान केलेला नेकलेस हा 'सप्रेंटी हाय ज्वेलरी नेकलेस' म्हणून ओळखला जातो.   

7/8

Kiara Advani Rs 30 Crores Necklace

या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आल्याने कियाराने आयोजकांचे आभार मानले. "मला मनोरंजनसृष्टीमध्ये एक दशक पूर्ण होत आहे. त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी खास आहे," असं कियारा म्हणाली.  

8/8

Kiara Advani Rs 30 Crores Necklace

पहिल्यांदाच कान्समध्ये सहभागी झाल्यासंदर्भात बोलताना कियाराने, "मी पहिल्यांदाच कान्सच्या सोहळ्यात सहभागी झाली. मला रेड सी फाऊण्डेशनने वुमन इन सिनेमासाठी सन्मानित केलं हे फारच खास आहे," असं कियारा म्हणाली.