khulata kali khulena

आशुतोष भाकरेवर सुरू होते मानसोपचार

नैराश्यामुळे कवटाळलं मृत्यूला 

Jul 31, 2020, 09:11 AM IST

'तुझं-माझं ब्रेकअप'- झी मराठीवर प्रेक्षकांंच्या भेटीला नवी मालिका

मोनिका, विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तीरेखांभोवती फिरणारी 'खुलता कळी खुलेना..' ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Aug 30, 2017, 05:11 PM IST

'या' नव्या ढंगात मोनिकाची होणार एन्ट्री

झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील मोनिका म्हणजे अभिज्ञा भावे आता आपल्याला वेगळ्या ढंगात दिसणार आहे. आपण पाहतोय हल्ली सारीच मंडळी सिनेमा, नाटक, सिरियल याबरोबरीनेच वेबसिरीजला देखील प्राधान्य देत आहे. आणि चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चा ही सध्या रंगताना दिसते आहे. त्याचबरोबर आता कलाकार छोटा पडदा नाही तर या वेबसिरीजकडे वळताना दिसतायेत.

Aug 15, 2017, 08:59 PM IST

अव्यक्त प्रेमाची गोष्ट : खुलता कळी खुलेना

प्रेमात व्यक्त होणं ही त्या नात्याची गरज असते कारण या व्यक्त होण्यातूनच ते नातं अधिक फुलत जातं आणि घट्ट होतं. पण व्यक्त होतं तेच प्रेम असतं का ? कारण एकदा प्रेमात व्यक्त झालं की एक नातं तयार होतं आणि मग त्या नात्याला नाव देण्याची गरज निर्माण होते. 

Jul 13, 2016, 03:36 PM IST