kharif

Maharastara Rain : पावसाची पाठ अन् शेतकरी संकटात, धक्कादायक अहवालाने वाढवलं सरकारचं टेन्शन!

Maharastara Rain Effect On farmer : एका महिन्यात पाऊस न झाल्यास पीक उत्पादनात 60 ते 70 टक्के घट होईल, असा अंदाज पीक पाहणी अहवालात मांडण्यात आलाय. राज्यातील धरणांतील जलसाठाही चिंताजनक आहे. पावसानं खंड दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावलं आहे.

Aug 26, 2023, 07:42 PM IST
Maharashtra Minister Dada Bhuse On Action Will Be Taken On Wardha Farmers Loot By Traders PT1M19S

VIDEO | शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : दादा भुसे

Maharashtra Minister Dada Bhuse On Action Will Be Taken On Wardha Farmers Loot By Traders

May 26, 2022, 09:10 PM IST
Bhandara Farmers In Problem As Loctus Attack And Seeds Supply For Kharif Crops PT1M46S

भंडारा | जिल्ह्यात ४० टक्के मशागतीची कामं पूर्ण

Bhandara Farmers In Problem As Loctus Attack And Seeds Supply For Kharif Crops

Jun 9, 2020, 08:35 PM IST
Peekpani Nashik Kharif Red Onion Destroyed As Farmers In Problem PT1M52S

नाशिक | सततच्या पावसामुळे कांद्याची रोपं कुजली

नाशिक | सततच्या पावसामुळे कांद्याची रोपं कुजली

Sep 10, 2019, 07:05 PM IST

पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना लाभ

पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने  (पी.एम.ओ.) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या योजने अंतर्गत तब्बल ७,७०० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

Aug 21, 2017, 10:00 PM IST