khandoba

शिवशंकराचा अवतार असलेली महाराष्ट्रातील कुलदैवत आणि त्यांची माहिती

Mahashivratri 2024: महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीचा उत्सव मणून साजरा केला जातो. याच शिवपार्वतीचा अवतार असलेली असलेली महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात. 

Mar 5, 2024, 04:41 PM IST

Margashirsha 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबा षडरात्र उत्सव म्हणजे काय ? खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी?

Khandoba Navratri 2023 :  मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदा तिथीपासून म्हणजे 13 डिसेंबरला खंडोबा षडरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. हा उत्सव चंपाषष्ठीपर्यंत असतो. सोमवारी 18 डिसेंबरला चंपाषष्ठी असते. यालाच खंडोबा नवरात्र असंही म्हणतात. 

Dec 12, 2023, 05:33 PM IST

खंडेरायाच्या जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्याची उधळण; पाहा देवाचं विलोभनीय रुप

Somavati Amavasya : अशा या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये दर दिवशी येणाऱ्या भाविकांचा आकडा मोठा. पण, सोमवारी इथं विशेष गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 13, 2023, 08:40 AM IST

आता आकाशातून पाहा सोन्याची जेजुरी; पॅरा मोटरिंगद्वारे घ्या खंडोबाचे दर्शन; पाहा Video

Jejuri Para Motoring : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे आता थेट हवेतून दर्शन घेता येणार आहे. पॅरा मोटरिंगद्वारे जेजुरी गड आणि त्याचा आसपासचा परिसर आता आकाशातून भाविकांना पाहता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याच्यासंदर्भातील सर्व परवानग्या घेण्यात आल्याची माहिती प्रकल्प सुरु करणाऱ्यांनी दिली आहे.

May 31, 2023, 01:20 PM IST

शिवमल्हार भक्तीचा द्वार... खंडोबाच्या दर्शनासाठी आला 'भक्तांचा महापूर', पाहा Video

काळजाला भिडणारा खंडोबाचं 'भक्तांचा महापूर' भक्तीगीत एकदा ऐकाच ... मुक्तरंग म्युझिक कंपनीने हे भक्तीगीत लॉन्च केलं आहे. संगीत सचिन अवघडे आणि बापू पवार यांनी दिलं आहे तर  संदीप रोकडे यांनी आपल्या दमदार आवाजात गायिलं आहे.

 

Dec 12, 2022, 09:54 AM IST
Due to the rains in Jejuri, the roads in the temple area became like a river PT1M11S

Video | जेजुरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Due to the rains in Jejuri, the roads in the temple area became like a river

Sep 30, 2022, 12:45 PM IST
 Jejuri Somvati Yatra at Khandoba Mandir PT5M23S