kerala woman poisons boyfriend

प्रियकर नातं मोडेना, तरुणीने अवयव निकामी होईपर्यंत विष पाजलं; न्यायाधीशांना म्हणाली 'मी एकुलती...'; कोर्टाने घडवली जन्माची अद्दल

2022 मध्ये ग्रीष्माने तिच्या प्रियकराला पॅराक्वॅट या तणनाशकाने बनलेले आयुर्वेदिक टॉनिक देऊन विषप्रयोग केला होता.

 

Jan 20, 2025, 05:53 PM IST