Yearly Horoscope 2024 : नववर्ष 'या' राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर...
Yearly Horoscope 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे. त्या लोकांना करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत विशेष दक्ष राहावं लागणार आहे.
Dec 20, 2023, 12:49 PM ISTRajyog: 50 वर्षानंतर बनतायत 'हे' 3 राजयोग; 'या' 3 राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस
Gajlakshmi, Gajkesari, kedra Trikon Rajyog: 50 वर्षांनंतर गजलक्ष्मी राजयोग, गजकेसरी राजयोग आणि केंद्र त्रिकोण तयार होणार आहे. या 3 राजयोगांमुळे काही राशींना भरपूर लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे.
Dec 5, 2023, 10:57 AM ISTKendra Trikon Rajyog: डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बनणार केंद्रीय त्रिकोण राजयोग; 'या' राशींना होणार बक्कळ धनलाभ
Kendra Trikon Rajyog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 31 डिसेंबर 203 रोजी गुरु स्थिती बदलामुळे या राशींना मोठा फायदा होणार आहे. गुरु ग्रहाच्या चालीत बदल झाल्याने केंद्रीय त्रिकोण राजयोग तयार होणार आहे.
Dec 5, 2023, 07:32 AM ISTYearly Horoscope 2024 : नववर्षात 'या' राशींना करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर...
Yearly Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी घातक ठरणार आहे. त्या लोकांना करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
Nov 25, 2023, 01:53 PM IST
Kendra Trikon-Gajlaxmi Rajyog: केंद्र त्रिकोण, गजलक्ष्मी राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; गुरुच्या साथीने होणार धनलाभ
Kendra Trikon-Gajlaxmi Rajyog: सध्या गुरू मेष राशीमध्ये वक्री स्थितीत आहे आणि 31 डिसेंबर रोजी तो मार्गस्थ होणार आहे. गुरुच्या मार्गी स्थितीमुळे गजलक्ष्मी आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहेत.
Nov 17, 2023, 10:52 AM ISTशनीमुळे बनणार केंद्र त्रिकोण-शश राजयोग; येत्या काळात 'या' राशींच्या व्यक्ती बनणार मालामाल
Kendra Trikon/Shash rajyog: सध्या शनिदेव कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. त्यांच्या या स्थितीमुळे त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. तर नोव्हेंबर 2023 मध्ये, शनी मार्गी होणार असून त्यामुळे शश राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या दोन्ही राजयोगांचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम दिसून येणार आहे, ते पाहूयात.
Sep 14, 2023, 07:30 AM ISTKendra Trikon-Viprit rajyog : गुरु आणि शनीदेवांमुळे तयार होणार 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांचा पाऊस
Kendra Trikon-Viprit rajyog : शनी आणि गुरु यांच्यामुळे तयार होणारे त्रिकोण आणि विपरीत राजयोग या दोघांमुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया या दोन्ही राजयोगाचा कोणत्या राशींवर कसा एकत्रित परिणाम होणार आहे.
Aug 11, 2023, 07:57 PM IST100 वर्षांनी जुळून येतोय केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' तीन राशींवर होणार पैशांचा पाऊस
ज्योतीषशास्त्रांच्या मते, सिंह राशीत मंगळ आणि शुक्राची विशेष स्थिती केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत आहे. 100 वर्षांनी हा योग जुळून येत आहे.
Jul 21, 2023, 04:45 PM IST
Kendra Trikon Rajyog : 100 वर्षानंतर तयार झाला केंद्र त्रिकोण राजयोग; या राशींना मिळणार नवी नोकरी-प्रतिष्ठा
Kendra Trikon Rajyog 2023 : केंद्रीय त्रिकोणी राजयोग ( Kendra Trikon Rajyog ) चे सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतात. अशातच आता मंगळ ग्रह आणि शुक्रामुळे एक खास राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा 3 राशींच्या व्यक्तींवर खास परिणाम होणार आहे.
Jul 13, 2023, 07:51 PM ISTKendra Trikone Rajyog : केंद्र त्रिकोण 'या' अद्भुत राजयोगामुळं कोणत्या राशींवर शनि होणार प्रसन्न?
Shani Vakri 2023 : शनिदेवाचं नाव घेतलं की जाचकाला घाम फुटतो. शनिची वक्रदृष्टी आयुष्यात भूकंप येतो. पण शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत, जो काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Jun 12, 2023, 03:26 PM ISTBudh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार त्रिकोण राजयोग, या तीन राशींना मिळणार लाभ
kendra Trikone Rajyog 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या गोचर कालावधीनुसार राशी बदल करत असतो. विशेष म्हणजे प्रत्येक राशीचा एक गुणधर्म आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचरासोबत स्थानाकडे लक्ष दिलं जातं. काही राशींना शुभ तर राशींना अशुभ परिणाम भोगावा लागतो.
Jan 8, 2023, 08:18 PM IST