kdmc election

महापालिका निवडणुका लवकरच, राज्य निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश

राज्यातील महापालिका निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे.

May 10, 2022, 09:02 PM IST

महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा मास्टर प्लान?

महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी तिन्ही पक्षांनी मास्टर प्लान आखला आहे.

May 5, 2022, 04:25 PM IST

मनसेत ही येत्या काळात इन्कमिंग दिसेल - बाळा नांदगावकर

मनसे नेत्यांची कृष्णकुंजवर बैठक

Feb 2, 2021, 02:20 PM IST

सरकार आलं म्हणजे कुठेही नारळ फोडायचा नसतो, भाजप आमदारांचा शिवसेनेला टोला

कल्याण-़डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणावरून रंगला श्रेयवाद

 

Nov 30, 2020, 06:37 PM IST

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक वेळेत होण्याचे संकेत

केडीएमसीची निवडणूक वेळेनुसारच होण्याची शक्यता 

Jun 22, 2020, 08:50 PM IST

कडोंमपामध्ये शिवसेनेलाच महापौरपद, भाजप एक पाऊल मागे - सूत्र

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदावर दावा सांगितला असला, तरी महापौरपदसाठी शिवसेनेनं केलेला दावा आता भाजप मान्य करण्याची शक्यता आहे. 

Nov 4, 2015, 09:57 AM IST

शिवसेनेचे भाजपला प्रत्युत्तर, आम्ही आमचा पर्याय शोधू : उद्धव ठाकरे

कल्याण-डोंबिवलीत सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता असताना शिवसेनेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. आम्ही ताणाताणी करणार नाही, मात्र, दानवे यांनी जो निर्णय घेतलाय त्यांचा तसा असेल तर आम्ही आमचा पर्याय शोधू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.

Nov 3, 2015, 06:39 PM IST

केडीएमसी निवडणूक : पाहा विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा

महानगरपालिका निवडणुचा निकाल लागला. मात्र, कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. पालिकेत त्रिशंकू अवस्था आहे. यापार्श्वभूमीवर विभागानुसार राजकीय पक्षांना त्या ठिकाणी किती जागा मिळाल्यात. कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहिले, याचा हा आढावा.

Nov 2, 2015, 06:53 PM IST

निवडणूक निकालानंतर केडीएमसीवासियांना बॅड़ न्यूज

कल्याण डोंबिवली निवडणुकीचा निकाल लागताच राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली वासियांना मोठा झटका दिला आहे. आता दोन दिवस पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Nov 2, 2015, 05:52 PM IST

मुख्यमंत्र्यांसह भाजप ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत भाजपची पिछेहाट

एकीकडे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगर पंचायतींचे निकालही हाती येतायत. या निकालांमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत पक्षाची पिछेहाट झाली आहे. 

Nov 2, 2015, 05:12 PM IST

शिवसेनेचे बहुमत हुकले, उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरच

भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने शिवसेनेला अपेक्षित असलेला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. शिवसेनेने आपला गड राखला. याचा आनंद शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहतोय. त्यात भर पडली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये येणार असल्याची वृत्ताची. मात्र, बहुमत न मिळाल्याने उद्धव यांचा दौरा अचानक रद्द झालाय.

Nov 2, 2015, 04:55 PM IST

राज्यात राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस महत्त्वाचा

राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकीकडे शिवसेना-भाजपामधील ताणलेल्या संबंधांनंतर उद्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी उद्या शिवसेना आमदारांची बैठक बोलवली आहे. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार आणि शिवसेनेच्या बैठकीत सरकारमध्ये राहण्याबाबत शिवसेना काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे. 

Nov 2, 2015, 04:37 PM IST