मुनव्वर फारुकीच्या मुलाला झालेला कावासाकी आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
Kawasaki disease: स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या दीड वर्षाच्या मुलाला एका गंभीर आजाराने घेरलं आहे. हा आजार काय आणि याची लक्षणे काय? महत्त्वाचं म्हणजे हा आजार हिवाळ्यातच डोकं वर करतो.
Dec 8, 2024, 10:42 AM ISTमुनावर फारुकीच्या मुलाला झालेला 'हा' भयानक आजार; उपचारासाठीही नव्हते पैसे
प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीने नुकतेच आपल्या आयुष्यातील एक गौप्यस्फोट केले आहे. त्याने सांगितले, 'त्याचा मुलाला भयानक आजाराने ग्रस्त झालेला आणि त्यावेळी त्याच्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते.'
Dec 7, 2024, 05:54 PM IST