kashmir

काश्मिरी पंडितावर दहशतवाद्यांचा गोळीबार, काश्मिरमध्ये 24 तासात 3 हल्ले

काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यात काश्मिरी पंडितावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. 

Apr 5, 2022, 11:01 AM IST

कलम 370 रद्द केल्यानंतर 34 लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये खरेदी केली संपत्ती

केंद्रीय गृह राज्यमंत्री यांनी लोकसभेत दिली माहिती.

Mar 29, 2022, 06:39 PM IST

झोजिला बोगद्याची अर्धी मोहीम फत्ते, प्रचंड बर्फवृष्टी आणि कठीण परिस्थितीतही सात किलोमीटरचं काम पुर्ण

सामरीक दुष्ट्या महत्वाच्या आणि अजस्त्र झोजिला बोगद्याचं काम वेगाने सुरु 

Mar 28, 2022, 08:57 PM IST

क्रिकेट जगतात खळबळ, सौरव गांगुली आणि जय शहा यांच्यावर गंभीर आरोप

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षेल गिब्ज (Herschelle Gibbs) याने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourabha Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपाने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. 

Mar 28, 2022, 03:57 PM IST

काश्मिर पंडितांची घरवापसी कधी होणार? संजय राऊत यांचा भाजपाला सवाल

काश्मिर फाईल्स सिनेमात सत्य लपवण्यात आलं आहे, संजय राऊत यांचा आरोप

 

Mar 20, 2022, 12:59 PM IST

'तो' जन्मदात्या आईलाही मारणार होता; अभिनेत्याचं हादरवणारं रुप आणि रक्तरंजित प्रसंग पाहिला?

रशिया- युक्रेन संघर्ष काय घेऊन बसलात, देशाला हादरवणारा रक्तरंजित प्रसंग पाहिला का? 

Feb 22, 2022, 09:58 AM IST

मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई, काश्मीरमधून ड्रग्ज तस्कराला अटक

मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch Police ) मोठी कारवाई केली आहे. काश्मीरमधून ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे.  

Jan 15, 2022, 11:52 AM IST

Breaking : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

 जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे.

Dec 13, 2021, 06:57 PM IST