काश्मीरमधील 'हे' 109 वर्षे जुनं मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी; Photo पाहून सारे हळहळले
Kashmir Mohinishwar Shivalaya Shiv Mandir: काश्मीरमध्ये येणारे अनेक पर्यटक आणि भाविक या मंदिराला भेट दिल्यावाचून परतत नसत... कुठे आहे हे मंदिर? जिथं 23 वर्षे मुस्लिमांनी दिली निरंतर सेवा...
Jun 7, 2024, 11:52 AM IST
शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ
अमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.
May 22, 2024, 11:27 PM ISTKashmir Terror Attack : दहशतवाद्यांच्या दुहेरी हल्ला हादरलं कश्मीर, भाजपच्या माजी सरपंचाची हत्या
Kashmir Terrot Attack: शनिवारी दहशतवाद्यांच्या दुहेरी हल्ल्याने जम्मू-काश्मीर हादरले. शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी भाजपशी संबंधित माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली. दुसरी घटना पहलगाममध्ये उघडकीस आली आहे.
May 19, 2024, 07:54 AM ISTWeather Update: 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस-हिमवृष्टी; IMD ने वर्तवला अंदाज
24 February 2024 Weather Update: IMD ने पुढील 3-4 दिवसात भारताच्या काही भागात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. IMD शास्त्रज्ञाच्या मते, अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सिक्कीममध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
Feb 24, 2024, 07:18 AM ISTSachin Tendulkar Video: काश्मीरच्या रस्त्यावर सचिन तेंडुलकरने बॅट हाती घेतली अन्...
Sachin Tendulkar Played Cricket in Kashmir
Feb 22, 2024, 01:15 PM IST'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य
Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं.
Jan 10, 2024, 02:01 PM IST
बर्फाच्छादित गुलमर्गमधून 'बर्फ'च हरवला; काश्मीरच्या खोऱ्यात हा भलताच दुष्काळ
Gulmarg Snowfall News: थंडीनं कितीही अडचणी वाढवल्या तरीही हिवाळी सहलींसाठीही अनेकांचीच पसंती या काश्मीरला असते. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नव्हतं. पण, काश्मीरमध्ये मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचं पाहायला मिळालं... (Kashmir Snowfall )
Jan 9, 2024, 08:28 AM IST
Kashmir Snowfall : अवघ्या काही तासांच्या हिमवृष्टीनं काश्मीर बहरलं; Photo पाहून आताच तिथं जाण्याचे बेत आखाल
Kashmir snowfall: तुम्हीही हिवाळी सुट्टीच्या निमित्तानं कुठं जाण्याचा विचार करताय? काश्मीरचे हे फोटो पाहून तिथं जाण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही.
Oct 18, 2023, 08:53 AM ISTजगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल
Travel Interesting Facts : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाण्याआधी आपण तेथील माहिती वाचतो आणि भारावून जातो. सौंदर्याच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकणाऱ्या या गावाबद्दलही असंच...
Oct 6, 2023, 04:42 PM IST
ऑक्टोबरमध्ये फिरायचा प्लॅन करताय? 'या' 5 भन्नाट ठिकाणांना नक्की भेट द्या!
Top 5 best Places To Visit : ऑक्टोबरमध्ये तुम्हीही फिरण्यासाठी उत्सुक असाल तर या पाच ठिकाणांना नक्की भेट द्या.
Oct 1, 2023, 10:09 PM ISTमुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला खडसावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण?
Indian Diplomat Petal Gehlot slammed Pakistan : पाकिस्तानच्या प्रत्येक नितीवर त्यांनी विरोधाचं शस्त्र उगारल्याचं पाहायला मिळालं. अशा या पेटल गहलोत यांच्याविषयीची माहिती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Sep 23, 2023, 12:04 PM IST
'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडाडल्या भारतीय महिला अधिकारी
India in UNGA : 'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चारचौघात पाकिस्तानवर सणसणीत वारपाहा नेमकी वादाची ठिणगी पडली कुठं... पाकिस्तानचा खरा चेहरा अखेर समोर...
Sep 23, 2023, 09:41 AM IST
काऊंटडाऊन! पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार? लवकरच तिरंगा फडणार
पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या जोखडातून स्वातंत्र्य देण्याचं काऊंटडाऊन आता सुरु झालंय.. ती वेळ आता दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्येही तिरंगा फडकेल. पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेला पाकिस्तानच्या हुकूमशाही कारभारातून स्वातंत्र्य मिळेल.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
Sep 12, 2023, 09:05 PM ISTबदलत्या काश्मीरची झलक! दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी फडकवला तिरंगा झेंडा
Independence Day 2023 : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये घराबाहेर तिरंगा फडकावला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 14, 2023, 11:19 AM IST'या' भारतीय खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप उरकलं लग्न, Video मुळे उघडलं रहस्य
Indian Cricketer Marriage : भारतीय क्रिकेट खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप लग्न केलं. मात्र त्या एका व्हिडीओमुळे त्याचं हे गुपित सगळ्यांचा समोर आलं आहे.
Aug 7, 2023, 07:29 AM IST