kashmir

अल कायदाने केलं तालिबानचं अभिनंदन, म्हणाले आता 'काश्मिर मुक्त करा'

अल-कायदाने तालिबानला शुभेच्छाचा संदेश पाठवला असून यात अमिरिकेला पराभूत करणाऱ्यांचं कौतुक करतो असं म्हटलं आहे

Sep 1, 2021, 08:10 PM IST

तालिबानने म्हटलं, पाकिस्तान आमचं दुसरं घर, काश्मीरबाबत भारताला दिला हा सल्ला

 तालिबानचे प्रवक्ते झैबुल्लाह मुजाहिद यांनीही भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिला पण भारताला एक सल्लाही दिला.

Aug 26, 2021, 05:52 PM IST

पाकिस्तानी अल्पवयीन मुलांनी ओलांडली LOC,शाळेतील किलबिल पाहून झाली भावूक

भारतीय सैनिकांनी दिली आपुलकीची वागणुक 

Aug 21, 2021, 01:51 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेते दहशतवाद्यांच्या निशान्यावर. आतापर्यंत 23 जणांची हत्या

 भाजप नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याची भीती वाढली आहे.

Aug 18, 2021, 04:59 PM IST

जम्मू -काश्मीरमध्ये मोठी कारवाई, सुरक्षा दलाने चकमकीत 2 दहशतवाद्यांना केले ठार

जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. 

Jul 31, 2021, 09:06 AM IST

क्रिकेटच्या मैदानात ना'पाक' डाव, पाकिस्तानचं घाणेरडं राजकारण

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने 'काश्मीर प्रीमिअर लीग'चं आयोजन केलं आहे

Jul 6, 2021, 09:56 PM IST
THE MEETING OF KASHMIR LEADERS WITH THE PRIME MINISTER ENDED 24 JUNE 2021 PT4M37S

जम्मू-काश्मिरला पुन्हा राज्याचा दर्जा

THE MEETING OF KASHMIR LEADERS WITH THE PRIME MINISTER ENDED 24 JUNE 2021

Jun 24, 2021, 09:15 PM IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा आळवला काश्मीरवरचा राग; उईगर मुस्लीमांवरील अत्याचाराबाबत मात्र मौन...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवरचा राग  आळवला आहे. 

Jun 22, 2021, 09:10 AM IST

सारा अलीखानचा स्विमिंग पूलमध्ये हॉट अंदाज, काश्मीरच्या थंडीत हे काय....

सारा अली खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सारा वारंवार फिरायला जाण्यासाठी वेळ काढत असते, ज्याचे फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते. आता पुन्हा एकदा साराने तिची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांसमोर सादर केली आहे.

Apr 13, 2021, 09:58 PM IST

सारा अलीखानचा स्विमिंग पूलमध्ये हॉट अंदाज, काश्मीरच्या थंडीत हे काय....

सारा अली खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सारा वारंवार फिरायला जाण्यासाठी वेळ काढत असते, ज्याचे फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते. आता पुन्हा एकदा साराने तिची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांसमोर सादर केली आहे.

Apr 13, 2021, 09:58 PM IST

विकी कौशलची Uri Base Camp ला भेट; या मागचं कारण काय?

विकीच्या जाण्यामागे खास कारण 

Mar 8, 2021, 01:53 PM IST

आता काश्मीरचं केशर महाबळेश्वरमध्ये पिकणार

मिनी काश्मीरात केशरची शेती

Feb 9, 2021, 08:08 PM IST