karwa chauth 2023 date

अनिल कपूच्या घरी करवाचौथला का जातात बॉलिवूड अभिनेत्री?

Karwa Chauth at Anil Kapoor House:सर्वजण अनिल कपूरच्या घरीच का जातात? असा प्रश्न पडला कधी पडलाय का? या दिवशी अनिल कपूरच्या घरी सर्व बॉलिवूडकरांचे छोटे गेटटुगेदर होते. अनिल कपूर आपल्या हसत-खेळत स्वभावामुळे सर्वांचा लाडका अभिनेता आहे. अनिल कपूरच्या घरच्या टेरेस्टवरुन चंद्राचे छान दर्शन होते, असेही म्हणतात. तसेच अनिल कपूरच्या घरी करवा चौथला जाणे ही एक प्रथाच बनवली गेलीय. 

Nov 1, 2023, 08:04 PM IST

Maha sanyog : 100 वर्षांनी करवा चौथच्या दिवशी होणार महासंयोग; ग्रहांच्या साथीने 'या' राशी होणार मालामाल

Maha sanyog In Karwa Chauth 2023: यंदाच्या वर्षी करवा चौथ 1 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी करवा चौथला मोठा संयोग होणार आहे.

Oct 27, 2023, 08:49 AM IST