'तुम्हाला तर अंडरगारमेंटचा कलरही माहिती असेल,' न्यायाधीशांनी भर कोर्टात महिला वकिलाला सुनावलं, वाद पेटला
कर्नाटक उच्च न्यायालयाचे (Karnataka High Court) न्यायमूर्ती वी श्रीशानंद (Justice Srishanand) यांनी बंगळुरुमधील (Bangalore) मुस्लीमबहुल भागाला 'पाकिस्तान' (Pakistan) म्हटल्याने वाद पेटला आहे. त्यातच आता त्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे.
Sep 20, 2024, 06:49 PM IST
आपल्या जोडीदाराचा आधार डेटा वापरत असाल तर सावधान; कोर्टाने दिला मोठा निर्णय
High Court On Aadhaar Act: उच्च न्यायालयासमोर आलेल्या या प्रकरणामध्ये पत्नीने पोटगीसंदर्भात पतीच्या संपत्तीची माहिती आधारकार्डच्या आधारे मागवली होती. याचवरुन द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.
Nov 28, 2023, 09:24 AM ISTबायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय
Karnataka Divorce News: पतीला त्याच्या काळ्या रंगावरुन हिणवणं हा घटस्फोटाचा आधार ठरु शकतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Aug 8, 2023, 01:48 PM IST"...तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू"; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!
Karnataka HC warns Facebook : कर्नाटक हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला एका प्रकरणात फटकारत इशारा दिला आहे. स्थानिक तपास यंत्रणांना संस्थांना सहकार्य न केल्यास त्यावर बंदी घालण्यात येईल असे हायकोर्टाने म्हटलं आहे.
Jun 15, 2023, 07:11 PM ISTVideo : हिजाब प्रकरणी कर्नाटक हायकोर्टात आज सुनावणी
Karnataka HC Hearing On Hizab Case
Feb 10, 2022, 09:40 AM ISTभूपती-बोपन्नाला हायकोर्टाचा दिलासा
टेनिसपटू महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांच्यावरील बंदीला कर्नाटका हायकोर्टानं स्थगिती दिलीय.
Sep 22, 2012, 08:03 PM IST