PHOTO : 92 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये 'या' चित्रपटात करण्यात आला होता पहिला लिपलॉक; KISS असल्यामुळे झाली बॅन, तरी ठरली आइकॉनिक
Entertainment : आजचे बॉलिवूड चित्रपट असो किंवा वेब सीरिज हे किसिंग सीन्स आणि रोमान्स शिवाय पूर्णच होत नाहीत. पण तुम्हाला माहितीये बॉलिवूडमध्ये सगळ्यात पहिले कोणत्या चित्रपटात लिपलॉक करण्यात आला आणि तोही 4 मिनिटांसाठी?
Jan 4, 2025, 06:16 PM IST
अनिल कपूर सांगकाम्या, तर शाहरुख खान… सुभाष घईंनी सांगितले अभिनेत्यांचे 5 प्रकार!
लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी आजवर अनेक गाजलेले आणि आयकॉनिक चित्रपट आपल्याला दिले आहेत. त्यांना लोक बॉलिवूडचा दुसरा 'शोमॅन' म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का की त्यांना आवडत नाही. यासगळ्यात त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांविषयी काही सांगितलं आहे.
Aug 30, 2024, 03:33 PM ISTHindu Funeral Rites:अंत्ययात्रेत अग्नी पेटवलेले मडके आणि विवाहातील सप्तपदीचं आहे कनेक्शन?
Hindu Funeral Rites: हिंदू धर्मात मृत व्यक्तीचे शरीर नष्ट केले जाते. पुर्वीच्या काळी मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे गंगा नदीच्या (Ganga River) ठिकाणी केले जाते तर आता अंत्यसंस्कार हे धार्मिक विधींसह स्मशानभूमीत केले जाते.
Jan 5, 2023, 04:51 PM ISTSamantha Ruth Prabhu अध्यात्माच्या मार्गावर? म्हणते, 'आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींचा संबंध...?'
आयुष्यातल्या चांगल्या -वाईट गोष्टींचा संबंध आपल्या कर्माशी? समंथाच्या प्रश्नावर सद्गुरूंचं मोलाचं उत्तर
Sep 20, 2022, 10:54 AM IST