11 सुपरहिट सिनेमा तरी करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं केलं बंद! कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
Karishma Kapoor And Govinda: करिश्मा आणि गोविंदाची जोडी 1993 ते 1999 पर्यंत हिट जोडी होती. 6 वर्षात त्यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले.
Dec 21, 2024, 02:19 PM ISTतब्बल 3 दिवस सुरु होतं आमीर-करिश्माच्या 'त्या' किसिंग सीनचं शुटिंग; अजब होतं कारण, दिग्दर्शकानेच केला खुलासा
Raja Hindusatani Movie Facts: करिश्मा कपूरच्या आधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्यातील कोणत्याच मुलीने बॉलिवूड चित्रपटात काम केलं नव्हतं. त्यातच पडद्यावर तिने किसिंग सीन देणं हे कुटुंबासाठी फार गंभीर प्रकरण होतं. पण यामागील किस्सा रंजक आहे.
Nov 11, 2024, 08:53 PM IST
ऐश्वर्याच्या जागी "ही' असती अभिषेक बच्चनची पत्नी, रिअल लाईफमध्ये आला होता मोठा ट्विस्ट
गोष्ट बिघडली नसती तर आज 'ही' चिमुकली ऐश्वर्याच्या जागी असती, बच्चन कुटुंबाची सून म्हणून नक्कीच मिरवलं असतं, पण हिच्या नशिबी तीन वेळा प्रेमात पडूनही "ते' सुख नाही
Aug 10, 2024, 08:48 PM ISTनणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्री
Karishma Wished this actress would married to Ranbir Kapoor : आलिया, दीपिका किंवा कतरिना कैफ नाही तर करिश्मा कपूरला रणबीर कपूरची पत्नी म्हणून हवी होती ही अभिनेत्री...
Apr 18, 2024, 03:19 PM ISTकरिश्मा-रवीनाशी जोडलं नाव, पहिला चित्रपट झाला हिट... आज बॉलिवूडवर राज्य करतोय 'हा' मुलगा
करिश्मा, रवीनाशी नाव जोडण्यात आलेल्या या मुलाला तुम्ही ओळखलंत का? आज फक्त लोकप्रिय अभिनेत्यांपैकी नाही तर बॉलिवूडवरही करतो राज्य...
Apr 2, 2024, 11:25 AM ISTतमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना 'या' विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा
Vijay Varma : विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
Mar 15, 2024, 03:58 PM IST'तिनं मला खेचलं आणि...', सारा अली खानसोबतच्या इंटिमेट सीनवर विजय वर्माचा मोठा खुलासा
Sara Ali Khan and Vijay Varma Intimate Scene : सारा अली खान आणि विजय वर्माचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इंटिमेट सीनवर विजय वर्मानं वक्तव्य केलं आहे.
Mar 15, 2024, 12:44 PM ISTचमकदार साडी, मेकअप अन्...; करिश्मा कपूरचा हटके लूक
करिश्माने तिचा साडीतील एक खास लूक शेअर केला आहे.
Feb 3, 2024, 11:13 PM ISTरवीना, करिश्माला खांबाला बांधून विसरला होता 'हा' दिग्दर्शक! नेमकं काय घडलं?
Raveena-Karishma : रवीना करिश्मा या दोघांनी 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक थेट त्यांना खांबाला बांधून जेवायला गेला होता.
Dec 4, 2023, 05:02 PM ISTलेकीच्या Lip Kiss सीनच्या वेळी 3 दिवस सेटवरच बसली होती करिश्माची आई
'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील किसींग सीन आजही सर्वात रोमँटिक सीनमध्ये गणला जातो. हा सीन शूट करणं करिश्मा कपूर आणि आमिर खानसाठी सोपं नव्हतं. या सीनच्या शूटिंगदरम्यान 47 रिटेक करण्यात आले होते.
Oct 24, 2023, 06:28 PM IST'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर
Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे.
Sep 28, 2023, 10:46 AM ISTकरिश्मा कपूरमुळे अक्षय खन्ना आजही अविवाहित, त्या एका घटनेने सगळं आयुष्यच बदललं
Karishma Kapoor and Akshaye Khanna : करिश्मा कपूर आणि अक्षय खन्ना यांच्या लग्नापर्यंत गोष्ट गेली होती. मात्र, करिश्माच्या 'या' जवळच्या व्यक्तीमुळे त्यांचं लग्न झालं नाही.
Sep 10, 2023, 05:58 PM ISTकाडीमोड होऊन इतक्या वर्षानंतरही 'या' अभिनेत्रींनी का घेतले नाहीत सातफेरे?
आपल्याकडे एक म्हण आहे, 'लग्न करावे आणि घर पाहावं बांधून' त्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही. तसेच आणखी एक म्हण आहे, 'शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए' म्हणजेच लग्न केलं नाही केलं आणि केलं तरी पश्चाताप हा होतोच. पण लग्नानंतर घटस्फोट हा असा मुद्दा असतो की कोणाला घ्यायचे नसते, पण आयुष्यात परिस्थिती अशी होते की लोक इच्छा नसतानाही वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि हे निर्णय घेण्यासाठी खूप ताकद आणि धाडस लागते. आज आपण अशा बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या जोडीदाराशी घटस्फोट घेतल्यानंतर एकटे राहण्याचा निर्णय घेतला.
Jun 24, 2023, 07:36 AM ISTफॅशन आयकॉन मलायकाकडून करिश्मा कपूरच्या लेकीचा लुक कॉपी? चाहत्यांचा सवाल
Malaika Arora and Karishma Kapoor Daughter: मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते सध्या मलायका एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. तिचा लुक पाहून तिनं करिश्मा कपूरच्या लेकीची कॉपी केली आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.
Jun 2, 2023, 07:36 PM ISTइतकी वर्षे वेगळं राहिल्यानंतर Ex Husband सोबत दिसली Karishma Kapoor; डिनर डेटवरून बाहेर आली आणि....
Karishma Kapoor Troll : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर नुकतीच पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरसोबत डिनर डेटवर गेल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर करिश्माला अनेकांनी ट्रोल केलं आहे. दरम्यान, त्यांच्या भेटीचं नक्की कारण काय होतं यावर त्या दोघांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही.
May 29, 2023, 11:41 AM IST