kapil sharma

Navjot Singh Sidhu Out Of Kapil Sharma For His Anti National Comments On Pulwama Terror Attack PT1M57S

मनोरंजन | नवज्योत सिंग सिद्धूंची कॉमेडी शोमधून हकालपट्टी

मनोरंजन | नवज्योत सिंग सिद्धूंची कॉमेडी शोमधून हकालपट्टी

Feb 16, 2019, 03:30 PM IST

पुलवामा हल्ल्यानंतर 'त्या' विधानाचा सिद्धूंना फटका?

'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धू यांना काढून टाकण्याची मागणी

Feb 16, 2019, 12:43 PM IST

शनिवारी संपन्न झाला कपिलच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा

पार्टीचे आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा दिले होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी रिसेप्शन पार्टीत उपस्थित नव्हते.

Feb 3, 2019, 07:48 PM IST

कपिल - सुनीलचा 'भरत मिलाप' लवकरच होणार

पुन्हा एकदा ती धम्माल चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

Jan 18, 2019, 04:27 PM IST

... अन् कपिलला आली सुनील ग्रोवरची आठवण

विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात असणाऱ्या समीकरणाविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. 

Jan 4, 2019, 03:41 PM IST

VIDEO : प्रेमाचा लग्नापर्यंतचा प्रवास, पाहा कपिल शर्माच्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ

काही दिवसांपूर्वीच कपिलने प्रेयसी गिन्नी छतरथ हिच्याशी लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली.

Dec 28, 2018, 07:41 PM IST

...म्हणून बिग बींची कपिलच्या पार्टीला गैरहजेरी

दोन महिन्यांपूर्वी दिला होता शब्द 

Dec 26, 2018, 10:39 AM IST

VIDEO : कपिल- गिन्नीच्या रिसेप्शनमध्ये 'दीप-वीर'ची धमाल

यावेळी अभिनेत्री रेखा यांच्यापासून नवविवाहित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 

Dec 25, 2018, 02:21 PM IST

PHOTOS : भेटा मिस्टर आणि मिसेस कपिल शर्माला

विनोदवीर कपिल शर्मा सध्याच्या घडीला त्याच्या आयुष्यात दोन नव्या प्रवासांना सुरुवात करत आहे. बराच काळ कलाविश्वापासून दूर राहिल्यानंतर अखेर तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज आहे. पण, त्यासोबतच सर्वांना खळखळून हसवणाऱ्या कपिलने त्याच्या खासगी आयुष्यालाही प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 13, 2018, 02:17 PM IST

VIDEO / PHOTO : 'या' विधीने कपिल- गिन्नीच्या लग्न समारंभांना दणक्यात सुरुवात....

१२ डिसेंबरला गिन्नी आणि कपिलचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

Dec 5, 2018, 10:18 AM IST

सलमान खानकडून कपिल शर्माला मोठी मदत

नेमकं काय करणार? 

Nov 6, 2018, 03:15 PM IST

दीपिकामागोमाग 'या' सेलिब्रिटीच्याही लग्नाची तारीख ठरली

कुटुंबीय लागले लग्नाच्या तयारीला 

Oct 22, 2018, 02:08 PM IST

'द कपिल शर्मा' शो साठी कपिलने कोणासमोर जोडले हात ?

'द कपिल शर्मा शो' यशस्वी होण्यासाठी कपिल खूप प्रयत्न करतोय.

Oct 15, 2018, 04:02 PM IST

कपिल शर्मा गर्लफ्रेंडसोबत लवकरच अडकणार विवाहबंधनात

कपिल शर्मा लवकरच गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे

Oct 9, 2018, 09:08 AM IST