kanye west

Kim Kardashian ला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांतच Kanye West चं आणखी एक लग्न

Kim Kardashian च्या तिसऱ्या पतीनं तिला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांनंतर दुसरं लग्न केलं आहे. 

Jan 14, 2023, 12:59 PM IST

Elon Musk यांच चाललयं काय? अमेरिकेच्या प्रयोग शाळेत होतात 11 कोटी मृत्यू

Elon Musk ची कसून चौकशी सुरु... नेमकं काय झालं असावं...
 
 

Dec 8, 2022, 05:48 PM IST

अब्जाधीश Kim Kardashian घटस्फोट, Ex-Husband देणार महिन्याला इतके कोटी रुपये

बहुचर्चित Kim Kardashian-Kanye West दरम्यान अखेर घटस्फोट, किम कार्दशियनला महिन्याला मिळणार तब्बल इतके कोटी रुपये

Dec 1, 2022, 08:47 PM IST

'Film Industry सर्वात मोठं वेश्यालय, मी मुलींना...', अभिनेत्रीच्या Ex-Husband चं धक्कादायक वक्तव्य

Film Industry ला सर्वात मोठं वेश्यालय का म्हणतोय अभिनेत्रीचा Ex-Husband? धक्कादायक गुपित समोर

 

Sep 5, 2022, 03:02 PM IST

4 मुलांचे पालक असणाऱ्या सेलिब्रिटी कपलच्या नात्याला तडा; थेट नाव बदलण्यासाठी अर्ज

यासाठी त्यानं सर्व कायदेशीर कारवाईच्या तरतुदींचा मार्ग अवलंबला आहे. 

 

Aug 25, 2021, 04:44 PM IST

किमने केले लागोपाठ दोन न्यूड फोटो ट्विटरवर पोस्ट

हॉलिवूडची अभिनेत्री नेहमी चर्चेत राहू इच्छित आहे. किम करदाशिया हिने दोन दिवसात दोन न्यूड फोटो ट्विटरवर पोस्ट करून खरचं इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. 

Mar 8, 2016, 04:26 PM IST

इंटरनेटवर धुमाकूळ? या अभिनेत्रीने पुन्हा पोस्ट केला ट्विटरवर न्यूड सेल्फी

 रिएलिटी टीव्ही स्टार किम करदाशिया हिने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. यावेळी किमने ट्विटरवर न्यूड फोटो टाकला आहे. 

Mar 7, 2016, 07:06 PM IST

अंतराळात हनीमूनचा बेत

रॅपर कान्ये वेस्ट आपली वागदत्त वधू किम करदाशियां सोबत अंतराळात हनीमून साजरा करण्याच्या तयारीत आहे. कॉन्टॅक्ट म्यूझिकने दिेलेल्या बातमीनुसार बाउंड २ ने चर्चित आलेल्या गायकाला अंतराळाचं भारी वेड आहे, म्हणून त्याने रियलिटी टीव्ही स्टारला शून्य गुरूत्वाकर्षणात चालण्यास राजी केलं आहे.

Jan 13, 2014, 09:40 PM IST

किम करदाशियां करणार तिसऱ्यांदा लग्न

नव्याने आई झालेल्या आणि हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम करदाशियां पुढच्यावर्षी तीसरे लग्न करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो `किपिंग अप विऊथ द कराशिंयांस`च्या माध्यमातून तिने आपली वेगळी निर्माण केलीय.

Aug 9, 2013, 03:54 PM IST