kalachowki

मोबाईल, दागिने अन्.., गणेश विसर्जनात 7.96 लाखांची चोरी, लालबागमध्ये 13 तक्रारी दाखल

मुंबईत लालबाग, काळाचौकी परिसर गणेशोत्सवाच्या काळात गजबजलेला असतो. बाप्पाचा विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. मुंबईकरांचे जवळपास 7 लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली आहे. 

Sep 21, 2024, 11:24 AM IST

Navratrotsav 2022 : नवरात्रीत दाखवा मराठमोळा स्वॅग आणि जिंका Apple 11 Iphone

आता आयफोन (Apple 11 Iphone) जिंकण्यासाठी गरबाप्रेमींमध्ये आयफोन जिंकण्यासाठी स्पर्धा पहायला मिळणार आहे. 

Sep 30, 2022, 12:18 AM IST

काळाचौकी महागणपतीचे पाद्यपूजन उत्साहात

दक्षिण मुंबईतील काळाचौकीच्या महागणपतीचे पाटपूजन आणि पाद्यपूजन करण्यात आले.

Jul 31, 2018, 10:39 PM IST

मुंबई : काळाचौकी भागात गोडाऊनला भीषण आग

मुंबई : काळाचौकी भागात गोडाऊनला भीषण आग

Mar 6, 2018, 10:36 PM IST

मुंबई | काळाचौकी परिसरात गोदामाला आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 03:07 PM IST

आंतरराष्ट्रीय चहा दिवस, मुंबईत टपरी चालवणारी मंगला

मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये किती चहाच्या टप-या आहेत, त्याचा हिशोब करणं खरंच कठीण... पण हे सगळं पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र..... चहाच्या टपरीवर साधारणपणे महिला दिसत नाहीत.... पण काळाचौकीत आम्हाला अशी एक  टपरी सापडलीच..... 

Dec 15, 2017, 06:07 PM IST

काळाचौकीतील महागणपतीचा आगमन सोहळा

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे अनेक मंडळांनी गणेश मूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. 

Aug 12, 2017, 09:00 PM IST

धक्कादायक : गाडी धुण्यासाठी वापरणारा प्रेशर पंप गुदद्वारात टाकल्याने मृ्त्यू

 दोन मित्रांची चेष्टा एखाद्याचा जीव घेऊ शकते, असा प्रकार मुंबईतील काळा चौकी भागात घटला. हवेच्या प्रचंड दाबामुळे एकाला मित्राला आपला जीव गमवावा लागला आहे, तर दुसरा तुरूंगात गेला आहे. 

Sep 30, 2015, 02:10 PM IST