kabul news

मोठी बातमी| अफगाणिस्तानच्या राजधानीत भीषण दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. काबुल इथल्या गुरूद्वारात दहशतवाद्यांनी स्फोट आणि गोळीबार केला.  

Jun 18, 2022, 10:44 AM IST

आताची मोठी बातमी : Afghanistan Blast : अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटांची मालिका, 4 बॉम्बस्फोट, 18 ठार; अनेक जखमी

अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीत स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

Apr 21, 2022, 03:56 PM IST

दैव बलवत्तर म्हणून, इतक्या उलथापालथीतूनही 'तो' लहानगा कुटुंबापर्यंत पोहोचला...

.. साऱ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणणारे ते क्षण.... 

 

Jan 10, 2022, 10:16 AM IST

माजी British Soldierने घातला सलवार-कमीज आणि स्कार्फ....तालिबान्यांना असा दिला चकमा

कॉमरला उच्च अधिकाऱ्यांनी काही काळ अफगाणिस्तानात राहण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्याने...

Aug 25, 2021, 12:39 PM IST

मोठी बातमी । काबूलमध्ये पोहोचलेल्या युक्रेन विमानाचे अपहरण, इराणला नेण्यात आले

Afghanistan crisis अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा (Taliban) ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.  

Aug 24, 2021, 01:55 PM IST

Talibanची Britainला धमकी : एका आठवड्यात Kabul Airport सोडले नाही तर युद्धाला सज्ज राहा

 Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) ब्रिटिश (Britain) सैन्याला अफगाणिस्तानातून (Afghanistan) बाहेर पडण्याची मुदत दिली आहे.  

Aug 24, 2021, 11:46 AM IST

काबूलहून एकट्या या महिलेला घेऊन विमानाने केले उड्डाण, विमानतळाबाहेर हजारोंचा जमला होता जमाव

 Afghanistan crisis : तालिबानने  (Kabul) अफगाणिस्तानवर  (Afghanistan)कब्जा केल्यानंतर आता प्रत्येकाला तिथून बाहेर पडायचे आहे. काबूल विमानतळाबाहेर  (Kabul Airport) हजारो लोक या आशेने उभे आहेत की कोणी त्यांना या देशाबाहेर नेईल. 

Aug 24, 2021, 06:54 AM IST

Afghanistan Crisis : तालिबानमधली परिस्थिती हाताबाहेर, देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर तुफान गर्दी

अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर केलेल्या गोळीबारात पाच जण ठार

Aug 16, 2021, 04:02 PM IST