रणवीरच्या '८३' चित्रपटातील आणखी एका क्रिकेटरचं पोस्टर प्रदर्शित
'८३'मधील आणखी एका क्रिकेटरचा लूक रिलीज
Jan 12, 2020, 06:13 PM ISTकपिल देव होऊन रणवीरने मारला 'नटराज शॉट'
त्याचं हे रुप पाहून आठवले ना गतकाळातील दिवस?
Nov 11, 2019, 11:06 AM ISTकपिल देव यांची सावली बनण्याचा प्रयत्न - रणवीर सिंह
'83' चित्रपटातून रणवीर साकारणार कपिल देव यांची व्यक्तीरेखा.
Feb 20, 2019, 01:46 PM IST१९८३ वर्ल्ड कपवर आधारित सिनेमाची रिलीज डेट जाहीर
टीम इंडियाने पहिल्यांदा १९८३ साली जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित ‘८३’ सिनेमा येत आहे. अभिनेता रणवीर सिंह हा या सिनेमात कपिल देवची भूमिका साकारणार असून याची सिनेमाची घोषणा मोठ्या इव्हेंटमध्ये करण्यात आली.
Nov 6, 2017, 05:56 PM IST१९८३ वर्ल्डकपच्या हिरोंना भेटला रणवीर सिंह, बघा फोटो
प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान त्यांच्या नव्या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. ते १८८३ वर्ल्डकपमधील भारताच्या विजयावर सिनेमा करत आहेत. या सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. रणवीर सिंह या सिनेमात मुख्य भूमिकेत असून कपिल देव यांची भूमिका तो साकारतो आहे.
Sep 28, 2017, 04:58 PM IST'ट्यूबलाइट'चे नवे गाणे रिलीज, पाहा VIDEO
अभिनेता सलमान खान याच्या नव्या 'ट्यूबलाइट' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान याने केलेय. या सिनेमाचे नवे गाणे रिलीज करण्यात आलेय.
Jun 17, 2017, 07:48 AM IST1983च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर चित्रपट, सलमान प्रमुख भूमिकेत
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण क्षण म्हणजे 1983चा वर्ल्ड कप. कपील देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं.
Nov 5, 2016, 08:40 PM ISTसलमान आता दिसणार कबीर खानच्या 'ट्यूबलाईट'मध्ये
अभिनेता सलमान खानच्या सुल्तान चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम केले आहेत.
Jul 25, 2016, 06:27 PM ISTपाकिस्तानी चित्रपट करायला बमन इराणींचा नकार
अभिनेते बमन इराणी यांनी पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे.
May 27, 2016, 04:14 PM ISTपाकमधील कराचीत कबीर खानवर बूट फेकण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 10:46 AM ISTहर्षाली मल्होत्रा आणि कबीर खानचा गौरव
सलमान खानचा सुपर हिट ठरलेला सिनेमा बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खान, आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांना इंडियन टेलिव्हिजनचा अॅकेडमीचा (ITA)अवॉर्ड मिळाला आहे.
Sep 7, 2015, 10:54 PM ISTव्हिडिओ: सलमानच्या बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान'चा ट्रेलर लॉन्च!
शाहरुख खाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अचानक सलमानच्या बजरंगी भाईजानच्या फर्स्ट लूकचं पोस्टर लॉन्च केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. बजरंगी भाईजानची प्रतीक्षा सलमानचे सर्वच फॅन्स करत आहेत.
Jun 18, 2015, 05:36 PM ISTव्हिडिओ: सलमानच्या मोस्ट अवेटेड 'बजरंगी भाईजान'चं 'सेल्फी ले ले रे गाणं' रिलीज
बॉलिवूडचा दबंग खान सलमानची मोस्ट अवेटेड फिल्म 'बजरंगी भाईजान'चं पहिलं गाणं 'सेल्फी ले ले रे' रिलीज झालंय. १.३२ मिनीटांच्या या गाण्यात सलमान खान बजरंग बलीचा भक्त दिसत आहे. या गाण्यात सलमान खूप सेल्फी घेतांना दिसतो.
Jun 4, 2015, 09:00 AM IST'बजरंगी भाईजान'च्या दिग्दर्शकाला ह्रदयविकाराचा झटका
सलमान खान संबधीत 'हिट अॅन्ड रन' केसच्या निकालापूर्वीच 'बजरंगी भाईजान'चे दिग्दर्शक कबीर खान यांना ह्रदयविकारचा झटका आल्याची माहिती आहे.
May 6, 2015, 02:12 PM IST`एक था टायगर`च्या निर्माता-दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल
सलमान खानच्या ‘एक था टायगर’ सिनेमावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी सिनेमाचे निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक कबीर खान यांच्यासह ४ जणांवर कॉपी राईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Sep 12, 2012, 04:45 PM IST