'ट्यूबलाइट'चे नवे गाणे रिलीज, पाहा VIDEO

अभिनेता सलमान खान याच्या नव्या 'ट्यूबलाइट' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान याने केलेय. या सिनेमाचे नवे गाणे रिलीज करण्यात आलेय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2017, 07:51 AM IST
 'ट्यूबलाइट'चे नवे गाणे रिलीज, पाहा VIDEO title=
कबीर खान दिग्दर्शिक सिनेमाचे आणखी एक गाणे रिलिज करण्यात आलेय (छाया सौजन्य - व्हिडिओ ग्राफिक)

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या नव्या 'ट्यूबलाइट' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान याने केलेय. या सिनेमाचे नवे गाणे रिलीज करण्यात आलेय. 

मैं अगर... हे गाणे गायले आहे आतिफ असलम याने. तर प्रीतम याने कम्पोज केलेय. गाण्याचे  बोल आहेत, 'मैं अगर सितारों से चुराके लाऊं रोशनी, हवाओं से चुराकर लाऊं रागिनी, ना पूरी हो सकेगी उनसे मगर तेरी कमी' हे बोल पहिल्यांदाच आपल्या हृदयाला भिडतात. हे गाणे खूप भावनिक आहे.