'काही लोक नशा करुन सकाळी कुस्ती खेळतात' देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला
Devendra Fadanvis on Sanjay Raut: 'काही लोक नशा करुन सकाळी कुस्ती खेळतात' देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला
Apr 24, 2023, 07:20 PM ISTNashik Sinnar Shirdi Accident : कल्याणमधील १७ वर्षीय कबड्डीपटूचा दुर्दैवी अंत!
दिक्षा तिच्या नातेवाईकांबरोबर शिर्डीला गेली होती. दरवर्षी तिचे कुटुंबीय न चुकता शिर्डीला जायचे. यंदाही ती आई-वडील आणि काकीबरोबर शिर्डीला दर्शनसाठी गेली होती.
Jan 14, 2023, 01:37 PM ISTVIDEO : कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील कबड्डीच्या मैदानात
VIDEO : कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील कबड्डीच्या मैदानात
Dec 20, 2021, 11:35 AM ISTVIDEO: धक्कादायक! कबड्डी खेळताना असा जीव गेला...
Raipur Kabbadi Player Dead During Game
Jan 22, 2021, 10:20 PM ISTलेडीज स्पेशल । सातारा । ‘कबड्डीला करिअर संधी म्हणून निवडा’
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 02:21 PM ISTमहिला कबड्डी संघ दुर्लक्षित का राहतोय?
पुरुषांचा कबड्डी वर्ल्ड कप धुमधडाक्यात आणि यशस्वीरीत्या पार पडला. एकंदरीतच प्रो-कबड्डीनंतर पुरुष कबड्डी खेळाला चांगले दिवस आले आणि पुरुष कबड्डीपटूंचं नशीबच पालटल्याचं दिसून येतंय. मात्र महिला कबड्डी खेळाडूंच्या वाट्याला इथेही उपेक्षाच पदरी आलीय.
Nov 2, 2016, 09:44 PM ISTकबड्डी वर्ल्डकपमधून पाकिस्तानला बाहेर काढलं
कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या सहभागावर बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता आंतरराष्ट्रीय कबड्डी संघाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे की, संघ हा पाकिस्तानसोबत भेदभाव करत आहे.
Oct 5, 2016, 02:57 PM ISTभारतीय महिला आणि पुरूष कबड्डीसंघानी पटकावली सुवर्णपदकं
भारताने कबड्डीत महिला आणि पुरुष या दोन्ही गटांत सुवर्णपदकं मिळवली आहेत इन्चिऑन एशियाडमध्ये भारताच्या कबड्डीपटूंनी ही सूवर्णपदकं पटकावली.
Oct 3, 2014, 04:53 PM ISTकबड्डी आता `नेटवर`, यंगप्रभादेवी क्रीडामंडळाची वेबसाईट
मुंबईच्या यंग प्रभादेवी क्रीडा मंडळातर्फे राजस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
Jan 12, 2013, 05:05 PM ISTमहिलांनी कबड्डी 'वर्ल्डकप जिंकून दाखवला'
भारतीय महिला कबड्डी टीमने पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये भारतीय महिला टीमने इराणला २५-१९ ने पराभूत करत वर्ल्ड कपच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
Mar 4, 2012, 08:15 PM IST