kaavaalaa

तमन्नाच्या 'कवाला' गाण्यावर पोरांचा भन्नाट डान्स; बॉयफ्रेंडलाही शेअर करण्याचा मोह आवरेना

अभिनेत्री तमन्नावर (Tamannaah) चित्रित झालेलं 'कवाला' (Kaavaalaa) गाणं अद्यापही ट्रेंड होत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) अनेकजण या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यातच लहान मुलांच्या एका ग्रुपने केलेला भन्नाट डान्स व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Aug 25, 2023, 06:22 PM IST

Video: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा

Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. 

Aug 18, 2023, 01:09 PM IST

'कव्वाल्ला' गाण्याची जपानच्या Ambassador लाही भुरळ! जॅपनीज तरूणीसोबत केला तूफान डान्स

Kavaalaa Japanese Reel: सध्या रजनीकांत यांच्या 'कव्वाला' या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी जपानच्या युट्युबर्सनी 'कव्वाला' या गाण्यावर रील तयार केले आहे जे सर्वत्र व्हायरल झाले आहे. चला तर मग पाहुया की या रीलची इतकी चर्चा का आहे. 

Aug 17, 2023, 01:37 PM IST

जेलर'चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण

Rajinikanth Fans : रजनीकांत यांच्या चित्रपटाचा नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू दिला म्हणून चाहते संतप्त... रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून थेट नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू देणाऱ्यांना माराहाण...

Aug 11, 2023, 11:52 AM IST

Jailer Twitter Review: कार्यालयांना सुट्या, फॅन्सचा कल्ला; रजनीचा आतापर्यंतचा बेस्ट क्लायमॅक्स?

Jailer Twitter Review: सध्या सोशल (Rajnikant Movie) मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाची. हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगलीच ओपनिंग केली आहे. तेव्हा चला तर पाहुया की ट्विटवर यावेळी प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

Aug 10, 2023, 11:03 AM IST