Ravi Yoga 2023 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ संयोग! 5 राशींसाठी शुभ संकेत
Ravi Yoga 2023 : 17 ऑक्टोबरला नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ आहे. पंचांगानुसार आज लक्ष्मी योग, बुधादित्य योग, रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.
Oct 16, 2023, 09:50 PM ISTVishkumbh/Preeti Yoga : आज नवरात्रीत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत संयोग! 5 राशींच्या लोकांवर धनवर्षाव
Vishkumbh/Preeti Yoga :नवरात्रीचा दुसरा दिवस महादेव आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे. आज लक्ष्मी योग, बुद्धादित्य योग, प्रीति योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सोबत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत योग तयार झाला आहे. त्यामुळे 5 राशींचं भाग्य उजळून निघणार आहे.
Oct 16, 2023, 04:00 AM ISTLal Kitab: हळदीच्या तोडगा प्रगतीसाठी प्रभावी! जाणून घ्या लाल किताबमधील प्रयोग
Lal Kitab Totke Upay: हिंदू धर्मात हळद ही शुभ कार्यात वापरली जाते. पूजाविधी, लग्न कार्यात हळदीचं विशेष महत्त्व आहे. हळदीचा संबंध भगवान विष्णु आणि देवगुरु बृहस्पति यांच्याशी जोडला गेला आहे. आयुर्वेदातही हळदीचं महत्त्व अधोरेखित होतं.
Jan 8, 2023, 04:02 PM ISTJyotish Shastra: गाडीमध्ये चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका, अन्यथा...
Jyotish Shastra For Cars: आजच्या आधुनिक युगातही अनेकजण ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात. कोणतेही शुभ कार्य करताना अनेकदजण ज्योतिषांना जाऊन गाठतात. साधारणत: जेव्हा एखादी व्यक्ती कार खरेदी करायला जाते तेव्हाही ज्योतिष शास्त्र लक्षात ठेवूनच कार खरेदी केली जाते.
Jan 3, 2023, 12:13 PM IST