jyotiraditya scindia

काँग्रेसचे राजीव सातव - भाजपचे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात जोरदार खडाजंगी

 राज्यसभेतील खासदार राजीव सातव (Congress Leader Rajiv Satav) आणि  खासदार ज्योतिरादित्य सिंधिया (BJP Leader Jyotiraditya Scindia) यांच्यात राज्यसभेत जोरदार खडाजंगी झाली. 

Mar 25, 2021, 01:52 PM IST

ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये गेल्याने उलट काँग्रेसचा फायदाच झाला- दिग्विजय सिंह

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ग्वाल्हेर आणि चंबळ भागात काँग्रेस पक्ष संपेल, असे म्हटले जायचे. 

Aug 24, 2020, 08:26 AM IST

सध्याच्या काँग्रेसमध्ये गुणवत्तेला स्थान उरलेले नाही- ज्योतिरादित्य सिंधिया

सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडाचे पडसाद इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनांमध्ये उमटू शकतात. 

Jul 14, 2020, 07:13 PM IST

सचिन पायलट यांच्यासाठी ज्योतिरादित्य सिंधियांचं ट्विट, म्हणाले...

राजस्थानमधला सत्तासंघर्ष दिल्लीत पोहोचला

Jul 12, 2020, 07:24 PM IST

भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवी सिंधिया कोरोना पॉझिटीव्ह

४ दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणं आढळून आली होती.

Jun 9, 2020, 03:06 PM IST

ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटवरून 'भाजप'ला हटवले; तर्कवितर्कांना उधाण

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांचे केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. 

Jun 6, 2020, 10:16 AM IST

Floor test: सस्पेन्स वाढला, कमलनाथ म्हणाले कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ

यापूर्वी कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांनी दिलेल्या आदेशांचे पालन केले नव्हते.

Mar 19, 2020, 09:34 PM IST

उद्याच बहुमत सिद्ध करा, सुप्रीम कोर्टाचा कमलनाथ सरकारला आदेश

मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेस सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

Mar 19, 2020, 06:39 PM IST

कोरोना व्हायरस कमलनाथ सरकार वाचविणार का?

सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने आता कोरोनाचा आधार घेतला आहे.

Mar 17, 2020, 08:31 PM IST

'विश्वासदर्शक ठराव उद्याच घ्या; अन्यथा तुमच्याकडे बहुमत नाही असे समजू'

राज्यपालांकडून कमलनाथ सरकारला अखेरची संधी

Mar 16, 2020, 05:58 PM IST

'काँग्रेसला बहुमताची चिंता नाही, बंडखोर आमदार आमच्या संपर्कात'

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. 

Mar 15, 2020, 12:22 PM IST

मध्य प्रदेशनंतर 'या' राज्यात काँग्रेसला धास्ती; १४ आमदारांची जयपूरला रवानगी

सध्याच्या घडीला राजस्थान हे काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित राज्य मानले जात आहे. 

Mar 15, 2020, 08:46 AM IST

मध्य प्रदेशचा निर्णय उद्या; राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश

 ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. 

Mar 15, 2020, 07:42 AM IST
MP crisis CM Kamal Nath meets Guv asks for floor test PT2M24S

कमलनाथ राज्यपालांच्या भेटीला; विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी

कमलनाथ राज्यपालांच्या भेटीला; विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी

Mar 13, 2020, 02:05 PM IST

MP crisis: 'भाजपच्या कैदेतून काँग्रेसच्या आमदारांना सोडवा, बहुमत चाचणीसाठी तयार'

येत्या १६ तारखेपासून मध्य प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 

Mar 13, 2020, 12:49 PM IST