jyotiraditya scindia

मध्य प्रदेशात सिंधिया घराण्याआधी 'या' मराठा सरदाराने रोवले होते झेंडे, काय आहे नेमका इतिहास?

मध्य प्रदेशच्या राजकारणात सध्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नावाची चर्चा आहे. पण मध्य प्रदेशच्या मालवा परिसरात एकेकाळी मराठा सरदाराने मराठा साम्राज्याचे झेंडा पटकावला होता. 

Jun 27, 2024, 05:20 PM IST

45,000 कोटींचा पॅलेस, 400 खोल्या; चांदीच्या ट्रेनमधून जेवण! जय विलास पॅलेसचे Inside Photos

Rajmata Madhavi Raje Scindia Jai Vilas Palace: राजमाता माधवी राजे सिंधिया यांनी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. मे 1966 मध्ये त्या राजघराण्यातील सून म्हणून ग्वाल्हेरला आल्या. त्या 3 महिने दिल्ली एम्समध्ये दाखल होत्या. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्या सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होती. राजकारण आणि ग्लॅमरपासून दूर राहून राजमाता राजेशाही जीवन जगल्या. दिल्लीनंतर त्या ग्वाल्हेरच्या जय विलास पॅलेसमध्ये राहत होत्या. या महालात 400 खोल्या आहेत. आजमितीस या महालाची किंमत 45 हजार कोटींहून अधिक आहे. हा देशातील उत्कृष्ट राजवाड्यांपैकी एक आहे. 

May 15, 2024, 06:05 PM IST

साताऱ्यातील शिंदे ग्वाल्हेरचे 'सिंधीया' कसे बनले? पानिपतच्या युद्धानंतर काय घडलं?

Madhavi Raje Scindia Death: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक झाल्याचं समोर येत आहे. राजमाता माधवी राजे यांचे निधन झाले आहे. 

May 15, 2024, 01:21 PM IST

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी इथं बॅट उंचावली अन् तिथे भाजप कार्यकर्त्याचं डोकं फुटलं... मध्य प्रदेशातील प्रकार

Jyotiraditya Scindia : जखमी झाल्यानंतर कार्यकर्त्याला मंत्र्याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतः रुग्णालयात पोहोचत कार्यकर्त्याची विचारपूस केली.

Feb 16, 2023, 02:26 PM IST

मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

Corona Positive : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

Nov 8, 2022, 10:25 PM IST

"हे खपवून घेतले जाणार नाही"; विमानातील धुम्रपानाचा Video व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया

सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Aug 11, 2022, 06:02 PM IST

नकवींचा राजीनामा, स्मृती इरानींकडे अल्पसंख्याक कल्याण तर सिंधियांकडे पोलाद खातं

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

Jul 6, 2022, 10:37 PM IST

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची क्रिकेटमध्ये एन्ट्री

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचं क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. 

Apr 4, 2022, 08:56 PM IST

'सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, नाहीतर कोणी म्हणेल मीच बांधलाय' मुख्यमंत्र्यांचा राणेंवर पलटवार

बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं, खोट बोलणाऱ्या लोकांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं

 

Oct 9, 2021, 03:11 PM IST

चिपी विमानतळाचे लोकार्पण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - नारायण राणे आज एकाच मंचावर

Chipi Airport Dedication Ceremony: आज कोकणवासियांचं विमानाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चिपी विमानतळाचे आज उदघाटन होत आहे. 

Oct 9, 2021, 07:35 AM IST

केंद्र सरकारचा 'Aviation Reform', देशात 5 नवीन विमानतळ, 50 नवीन मार्गही सुरु करणार

New Airport : देशातील अधिकाधिक भागात हवाई सेवा पोहोचावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारने UDAN योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत ...

Sep 10, 2021, 12:19 PM IST

Chipi Airport : चिपी विमानतळ उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला पाहिजेत, राणे यांचा सवाल

Chipi airport in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या (Chipi airport) उद्घाटना मुहूर्त सापडला आहे. हा विमानतळ 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 

Sep 8, 2021, 11:36 AM IST