काजोल, जुही नव्हे, तर 27 वर्षांपूर्वी 'इश्क' सिनेमासाठी 'या' 2 दोन अभिनेत्री होत्या पहिली पसंती
अजय देवगन आणि आमिर खानच्या 'इश्क' सिनेमांच खूप मनोरंजन केलं आणि आजही करत आहेत. या सिनेमात काजोल आणि जुही चावला यांच देखील प्रेक्षकांनी कौतुक केलं. पण या दोघी मेकर्सची पहिली पसंती नव्हती तर दुसऱ्या अभिनेत्रींना होती पहिली पसंती. त्या अभिनेत्री कोण?
Dec 2, 2024, 11:41 AM ISTमुंबईच्या किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन झालं आहे.
Mar 27, 2020, 11:58 PM ISTVIDEO : सोनमच्या 'एक लडकी को...'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित
सुरुवातीला दाखल झालेल्या ट्रेलरमध्ये ही एक 'लव्ह स्टोरी' असल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलंच होतं
Jan 29, 2019, 09:52 AM IST२२ वर्षांनी पुन्हा ऋषी कपूर जुहीला म्हणणार, 'तू मेरी चाँदनी'
'जादू', 'साजन का घर', 'इना मिना डीका', 'बोल राधा बोल' यासारख्या अनेक हीट सिनेमांच्या यादीत जी जोडी हिट ठरली.
Sep 17, 2018, 10:28 PM ISTIPL ऑक्शनच्या टेबलवर कोण बसली ही मुलगी
लोकेश राहुल आणि मनीष पांडे सारखे खेळाडू आज भरपूर चर्चेत आले.
Jan 27, 2018, 11:24 PM ISTनवी मुंबईत प्लास्टिक बंदी अभियानाला सुरुवात
रस्त्यावर फेकण्यात आलेले प्लास्टिक उचलून नागरिकांना प्लास्टिकमुक्तीचा संदेशही यावेळी देण्यात आला.
Jan 8, 2017, 10:59 PM ISTआजही 'तो' माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का - जुही चावला
अभिनेत्री जुही चावलाने जेव्हा मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता, आणि जुही चावलाची मिस इंडिया म्हणून निवड झाली, तेव्हा ती १८ वर्षांची होती, जुही चावला आता ४७ वर्षांची आहे. जुही त्या दिवसांची आठवण करतांना म्हणते, ती घटना तिच्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारी होती.
Aug 22, 2015, 06:54 PM IST`गुलाब गँग`मुळे माधुरी, जुहीच्या अभिनयात तुलना
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला गुलाब गँग चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकाच चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. म्हणून जुही आणि माधुरी यांच्या अभिनयाची तुलनाही सुरू झाली आहे.
Jan 19, 2014, 11:54 PM IST