टीम इंडियाचे सर्वात पहिले कोच कोण होते?
Team India Coach : जुलै महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार असून या दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारतीय क्रिकेट संघाचे पहिले प्रशिक्षक कोण होते.
Jul 15, 2024, 09:53 PM IST'त्यांनी माझी कॉलर पकडली आणि...'; विरेंद्र सेहवागचा Coach बद्दल धक्कादायक खुलासा
How Can A Gora Hit Me? संतापलेला हा खेळाडू थेट संघ व्यवस्थापकांच्या खोलीत गेला आणि त्याने, "हा गोरा मला असं कसं मारु शकतो?" असा प्रश्न संतापून विचारला होता. नंतर हे प्रकरण थेट कर्णधाराकडे गेलं आणि त्यानंतर या प्रशिक्षकाने खेळाडूच्या रुममध्ये येऊन त्याची माफी मागितली होती.
Aug 3, 2023, 09:43 AM ISTGautam Gambhir: "विदेशी कोच भारतात येतात, पैसे कमवतात अन्..."; गंभीरला नेमकं म्हणायचंय काय?
Gautam Gambhir on Indian Cricket Coaching: भारतीय क्रिकेटही एक भावना आहे. ही भावना फक्त एक भारतीय समजू शकतो, असं गंभीर म्हणतो.
Dec 2, 2022, 04:52 PM ISTपॉवरफुल टीम इंडियाचे जनक... जॉन राईट!
जॉन राईट यांच्या रुपात भारताला पहिला परदेशी कोच लाभला. जॉन राईट यांचा काळ टीम इंडियासाठी निर्णायक ठरला. त्यांच्या काळात टीम इंडिया अतिशय चांगल्या पद्धतीने बांधली गेली. एक वर्ल्ड चॅम्पियन आणि पॉवरफुल टीम बनवण्याची सुरुवात जॉन राईट यांच्या काळात सुरु झाली.
May 3, 2015, 09:58 PM IST