कमला हॅरीस पार पाडणार राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी, हे आहे कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत.
Nov 19, 2021, 10:24 PM ISTकमला हॅरीस पार पाडणार राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी, हे आहे कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत. कोलोनोस्कोपीसाठी बायडेन यांना भूल देण्यात येईल आणि या काळात ते अमेरिकेच्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या स्थितीत नसतील. त्यामुळेच कमला हॅरिस ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. (Biden temporarily transferring power to Vice President kamla Harris)
Nov 19, 2021, 10:23 PM ISTDiwali 2021 : जगभरातील नेत्यांनी अशी साजरी केली दिवाळी
जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होतेय दिवाळी...
Nov 5, 2021, 09:08 PM ISTसमेटमध्ये चक्क झोपताना दिसले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Nov 2, 2021, 10:38 AM ISTइम्रान खान यांचा पुन्हा अपमान, अमेरिका राष्ट्राध्यक्षांशी चर्चा लांबणीवर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याशी चर्चा करण्याची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची इच्छा लांबणीवर पडत असल्याचे दिसत आहे.
Sep 29, 2021, 08:07 AM ISTअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतला बुस्टर डोस, लोकांना केलं 'हे' आवाहन
बुस्टर डोस्टमुळे जगातील गरीब आणि विकसनशील देशांमध्ये लस पुरवठा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे
Sep 28, 2021, 06:09 PM ISTकाबुलमध्ये पुढील 24-36 तासांत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, Joe Biden यांना माहिती
काबूलमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.
Aug 29, 2021, 09:16 AM ISTVideo | Special report | काबूलमध्ये स्फोट, अमेरिकेला हादरा ! 'अंकल सॅम'चा आयसीस-Kला इशारा
Special report | Joe Biden warns ISIS K after Kabul airport blast
Aug 27, 2021, 09:50 PM ISTISIS विरोधात आरपारची लढाई? काबूल हल्लेखोरांवर कारवाईच्या तयारीत अमेरिका
Kabul Blast : काबूल विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी इस्लामिक स्टेटला (ISIS) कडक इशारा दिला आहे.
Aug 27, 2021, 01:51 PM ISTVIDEO : Kabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया
VIDEO : Kabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया
Aug 27, 2021, 12:10 PM ISTKabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, ज्यो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया
Kabul Airport Blast : दहशतवादी (Kabul Attack) हल्ल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) गंभीर परिणामासाठी (Terrorist Attack) तयार राहा, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
Aug 27, 2021, 06:52 AM ISTअमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा तालिबानला थेट इशारा, ६ हजार सैनिक पुन्हा अफगाणिस्तानात पाठवले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पहिल्यांदाच तालिबानच्या परिस्थितीवर भाष्य करताना, तालिबानला स्पष्ट इशारा दिला आहे.
Aug 17, 2021, 10:05 PM ISTVIDEO : अफगाणिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची प्रतिक्रिया; बायडन म्हणाले...
USA President Joe Biden On Call US Army Back In Afghanistan Crisis
Aug 17, 2021, 10:05 AM ISTAfganistan Crisis : अफगाणिस्तान मुद्द्यावर Joe Biden नी अखेर मौन सोडलं; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
तुम्ही न लढताच कसा पळ काढता, बायडन यांचा सवाल....
Aug 17, 2021, 07:09 AM ISTलॅपटॉपमुळे अमेरिकेच्या राष्ट्रपतींची नाचक्की; कॉल गर्लला पाठवले 18 लाख रुपये
राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा
Jun 24, 2021, 07:40 AM IST