joe biden

Joe Biden यांचा सनसनीत आरोप, जगातला 'हा' सर्वात खतरनाक देश !

Joe Biden On Pakistan: जगातला सर्वात धोकादायक देश कोणता असेल तर तो पाकिस्तान आहे. हे मोठं वक्तव्य केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी.  

Oct 15, 2022, 12:46 PM IST

"गांजाचे सेवन किंवा बाळगणे आता गुन्हा नाही"; तुरुंगात असलेल्यांची होणार सुटका

गांजाला गुन्हेगारीच्या कक्षेपासून दूर करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आलं आहे

Oct 7, 2022, 01:48 PM IST

अल जवाहिरीचा खात्मा; आता कोण असेल अल कायदाचा नवा प्रमुख?, हे नाव चर्चेत

Al Qaeda New Chief Name: अल जवाहिरीचा खात्मा झाल्यावर आता अल कायदाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार याची चर्चा सुरु झाली आहे.  

Aug 2, 2022, 11:59 AM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सायकलवरून पडले, पाहा व्हिडीओ

सायकलिंग करताना जो बायडन यांच्यासोबत दुर्घटना, नक्की काय घडलं पाहा व्हिडीओ 

Jun 19, 2022, 03:43 PM IST

आता रशियावर हल्ले करणार युक्रेन ! अमेरिकेने केली मोठी घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

Jun 1, 2022, 03:55 PM IST

झुकेगा नही ! अमेरिका आणि ब्रिटनवर रशियाचा पलटवार, जगभरात तणाव वाढणार

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु असताना आता जगभरात तणाव वाढत आहे. रशियावर  अनेक देशांनी निर्बंध घातले असताना देखील रशिया झुकायला तयार नाही.

Mar 15, 2022, 09:51 PM IST

Ukraine Russia War : कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहत आहात - यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Zelenskyy

यूक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष अजूनही कायम आहे. यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आज अमेरिकेला मदतीचं आवाहन केलंय.

Mar 6, 2022, 05:02 PM IST
American President Joe Biden On Russia Ukraine PT3M27S

Video : रशियाला एकत्र मिळवून धडा शिकवू- बायडेन

American President Joe Biden On Russia Ukraine

Mar 2, 2022, 08:35 AM IST

अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा रशियाला कडक इशारा, हल्ला केल्यास युक्रेनला पाठिंबा

Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. आता या वादात अमेरिकेने उडी घेतली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेभोवती सैन्य तैनात केले आहे. यानंतर अमेरिकेने रशियाला कडक शब्दात इशारा दिला आहे. 

Feb 19, 2022, 11:29 AM IST

आता लस नको; कोरोनाला मात देणार ही गोळी

संसर्गाचे धोकादायक परिणाम टाळण्यासाठी घरच्या घरी याचा वापर केला जाऊ शकतो.

Dec 23, 2021, 12:50 PM IST

US राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घरी नव्या पाहुण्याचं उत्साहात स्वागत, Video व्हायरल

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

 

Dec 21, 2021, 12:23 PM IST