'बाबांनो आनंदी नसाल, तर सुट्टी घ्या...' कोणती कंपनी करतेय कर्मचाऱ्यांचा इतका विचार?
Job News : कंपनीनं कर्मचाऱ्यांना हक्कानं बजावलं... पाहून नेटकरी म्हणतात हे इतकं कोण करतं? जगभरात होतेय याच कंपनीची चर्चा...
Nov 20, 2024, 10:24 AM IST
इतरांना पगार देणाऱ्या मुकेश अंबानींच्या लेकाचा पगार किती? अनंत वर्षभरात किती रुपये कमवतो?
Anant Ambani annual salary : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अनंत अंबानी यांच्या कैक कंपन्यांच्या माध्यमातून आजवर अनेकांनाच रोजगार देण्यात आला.
Nov 12, 2024, 01:15 PM IST
एलॉन मस्कनी पुन्हा वाढवले कर्मचाऱ्यांचे टेन्शन? कंपनी खरेदी करताच गेल्या होत्या 6 हजार जणांच्या नोकऱ्या!
Elon Musk: समोर आलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या एक्स कंपनीतून इंजिनीअरिंग विभागातून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
Nov 2, 2024, 08:30 PM ISTमहिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश!
Success Story : परिस्थिती ही कायमच एकसारखी राहत नाही, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंय. दादासाहेब भगत या व्यक्तीकडे आणि त्याच्या यशाकडे पाहून याचाच अंदाज येतोय.
Oct 19, 2024, 03:46 PM IST
बातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं...
EPFO Portal : भारतामध्ये नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडेंट फंडसंद्भातील फसवणुकीची प्रकरणं डोकं वर काढताना दिसत आहेत.
Oct 9, 2024, 02:08 PM IST
तब्बल 18 महिन्यांनंतर सुगीचे दिवस; IT क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी
IT jobs : टेक कंपन्यांमध्ये परिस्थिती बदलली. आर्थिक मंदीमुळं अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या या क्षेत्रात आता मात्र काहीसं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
Oct 8, 2024, 09:35 AM IST
पुण्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठी गुंतवणूक, रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता
Big investment of Microsoft company in Pune, possibility of boosting job creation
Sep 13, 2024, 10:25 AM ISTमुंबई मनपाच्या लिपिक पदासाठीची 'ती' जाचक अट रद्द
Mumbai Mahanagar Palika Recruitment For Clerk Job
Sep 11, 2024, 02:50 PM ISTटी-20 वर्ल्ड कपचा 'प्लेअर ऑफ टुर्नामेंट' कोण? सरकारी परीक्षेत विचारला प्रश्न, सांगा उत्तर
Question asked T20 world cup : टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.
Sep 3, 2024, 11:58 PM IST30 कोटी पगार, काम फक्त स्वीच ऑन ऑफ करण्याचं तरीही कोणालाच नकोय ही नोकरी! कारण...
Rs 30 Crore Job Offer: ही नोकरी करणाऱ्याला 30 कोटींच्या पगाराबरोबरच अनेक आलिशान सुविधाही दिल्या जाणार आहेत. मात्र असं असतानाही कोणीच या नोकरीसाठी अर्ज करत नसून ही पोस्ट रिकामीच असल्याचं सांगितलं जात आहे. नेमका काय आहे हा जॉब पाहूयात...
Aug 24, 2024, 03:10 PM ISTनोकरी करत पगारापेक्षा जास्त कमावण्याचे 3 मार्ग; कंपनीही रोखू शकणार नाही, उलट HR कौतुक करेल
नोकरदार वर्गाला कधीही आपला पगार पुरत नाही. आपल्या गरजा पूर्ण करताना पगार नेहमीच कमी पडत असतो. प्रत्येकाची पगारापेक्षा जास्त कमावण्याची इच्छा असते, मात्र दुसरा व्यवसाय किंवा इतर काम करण्याची परवानगी नसल्याने ते शक्य होत नाही.
Aug 19, 2024, 08:10 PM IST
Pune Job: पुणे पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, 1 लाखांच्या पुढे पगार; 'येथे' होणार मुलाखत
PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Aug 16, 2024, 02:26 PM ISTजरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायक
Job News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे.
Aug 7, 2024, 09:40 AM IST
Air India मध्ये 600 पदांसाठी 25 हजार तरुणांची गर्दी, बेरोजगारीने चिंता वाढवली
Air India Job Vacancy : एअर इंडियात काही जागांसाठी वॉक इन इंटरव्हयू आयोजित करण्यात आला होता. पण यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण मुंबई विमानतळाजवळ जमा झाले. यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 17, 2024, 04:30 PM IST'वर्क फ्रॉम होम'करत असाल तर टाळा 'या' सवयी
Healthy Lifestyle Tips: वर्क फ्रॉम होम करत असाल तर 'या' सवयी टाळाकोरोनाच्या काळात अनेकांनी घरून काम करायला सुरुवात केली. पण काही चुकांमुळे कामावरही परिणाम होऊ शकतो. जर लक्ष विचलित होत असेल तर एका शांत ठिकाणी बसून काम करा किंवा कुटुंबातील सदस्यांना तुमच्या कामाच्या तासांबद्दल सांगू शकता जेणेकरून ते तुम्हाला त्रास देणार नाही.
Jul 17, 2024, 10:54 AM IST