लैला मजनूचा अड्डा बनणार X; नोकरी पण मिळेल
लैला मजनूचा अड्डा बनणार X; नोकरी पण मिळेल
Nov 1, 2023, 04:40 PM IST6.5 कोटी सॅलरी तरी 'या' भारतीयानं नोकरी सोडली! झुकरबर्गची कंपनी सोडण्याचं खरं कारण सांगितलं
Indian Origin Techie Quits Meta: त्याला मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा कंपनीमध्ये त्याचं काम पाहून प्रमोशनही मिळालं होतं. मात्र त्यानंतरही त्याने तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला.
Oct 31, 2023, 11:47 AM ISTखबरदार! दुसरं लग्न कराल...; सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून थेट इशारा
Second Marriage Rule : राज्य शासनाकडून ज्याप्रमाणं राज्यातील नागरिकांसाठी काही नियम, मार्गदर्शक सूचना आखून दिल्या जातात त्याचप्रमाणं राज्य शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही काही नियम आखून दिले जातात.
Oct 27, 2023, 12:42 PM IST
Israel Palestine war | एका सोशल मीडिया पोस्टमुळं मिया खलिफाची नोकरी गेली
Mia Khalifa Fired From Job For Tweet On Israel Hamas War
Oct 11, 2023, 11:45 AM ISTपगार 80 लाख, काम बेबी सिटींग! भरपूर सुट्ट्या अन् खासगी जेटही सेवेत; जाणून घ्या या Dream Job बद्दल
Job News : सहसा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या काही साचेबद्ध अपेक्षा असतात. या अपेक्षांच्या यादीत सर्वात वर उल्लेख असतो तो म्हणजे पगाराचा आणि त्यानंतर उल्लेख होतो तो म्हणजे सुविधांचा.
Oct 4, 2023, 01:19 PM IST
Job News : खरंखुरं जेम्स बॉण्ड होण्याची संधी; लाखोंच्या पगाराची नोकरी तुम्हालाही हवीये का?
Job News : नोकरी मिळते त्या क्षणी आपला आंद गगनाच मावेनासा असतो. पण, त्यानंतर जसजसं आपण नोकरीत रमतो आणि काही वर्ष उलटतात तेव्हा मात्र काहीतरी नवं करण्याची इच्छा होते....
Sep 18, 2023, 11:07 AM IST
हीच नोकरी पाहिजे आपल्याला...; अडीच लाखांचा पगारासह एकाहून एक सरस सुविधा, ही Job Offer पाहिली?
Recruitment News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तुमचा विश्वास बसणार नाही पण इथं एका नोकरीसाठी चक्क अडीच लाख रुपये इतका पगार मिळतोय.
Aug 30, 2023, 02:59 PM IST
SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज
SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.
Aug 28, 2023, 09:34 AM ISTग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम
Job News : जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा काही गोष्टींबाबतची माहिती सातत्यानं घेत असतो. काही नियमांवर आपली काटेकोर नजर असते. तुमचीही असते ना?
Aug 16, 2023, 10:48 AM ISTBank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार
SBI Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील.
Aug 9, 2023, 03:26 PM ISTगोरी असल्यामुळं Job नाकारला; 'व्यथा' सांगताच नेटकऱ्यांचा तिच्यावरच संताप
Job News : आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो आणि दुर्दैवानं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळं ती नोकरी आपल्याला मिळत नाही, तेव्हा होणारा हिरमोड गंभीर असतो.
Jul 29, 2023, 01:46 PM IST
Indian Railway Jobs : रेल्वे विभागात 900 हून जास्त पदांसाठी नोकरीची संधी; पाहा काय आहे पात्रता
Indian Railway Jobs : रेल्वे विभागातील नोकऱ्यांना तर अनेकांचीच विशेष पसंती. काय सांगता तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी...
Jul 6, 2023, 09:32 AM IST
Shukra Vskri : शुक्र 'या' राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, 'या' दिवसापासून तिजोरीवर 7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा
Venus Retrograde : येत्या 7 जुलैला शुक्र ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखरेला शुक्र वक्री स्थिती येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात धनवर्षाव होणार आहे.
Jul 2, 2023, 09:58 AM ISTJob News : BCCI मध्ये नोकरीची संधी; पद- पगार लाखात एक, पाहा कसा कराल अर्ज?
Job News : क्रिकेटवर जीवापाड प्रेम आहे? याच क्षेत्रात तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळाली तर? बीसीसीआय ही सुवर्णसंधी देतंय. पद आणि सुविधा सगळं एकदम बेस्ट.
Jun 23, 2023, 02:36 PM ISTथेट मंत्रालयात नोकरीची मुलखात; 20 लाख बुडाल्यावर सत्य आलं समोर
मंत्रालयात पुन्हा बोगस भरतीचं रॅकेट उघड झाले आहे. नोकरी देण्याच्या नावाने 20 लाख उकळले आहेत. मंत्रालयातल्या दोघांसह 4 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
May 20, 2023, 10:39 PM IST