job for graduates

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : एनसीईआरटीच्या रिक्त जागांसाठी तुम्हाला कोणती लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही

May 4, 2024, 03:06 PM IST

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीतून होणार निवड

MAHA Security Bharti 2023: कार्यालयीन सहाय्यक पदासाठी अर्ज करणारा  उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. 

Oct 14, 2023, 04:13 PM IST

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये दहावी ते पदवीधरांना नोकरी, 44 हजारपर्यंत मिळेल पगार

TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर  सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी,  वैज्ञानिक सहाय्यक 'क',  परिचारिका 'ए',वैज्ञानिक सहाय्यक 'ब',  सहायक सुरक्षा अधिकारी,  फार्मासिस्ट 'बी', तंत्रज्ञ 'सी',  लघुलेखक, तंत्रज्ञ 'अ', निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी 'अ',  परिचर आणि व्यापार मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत.

Sep 10, 2023, 12:30 PM IST

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

MRVC Recruitment: प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 ऑगस्ट 2023 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे 

Aug 26, 2023, 09:12 AM IST

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, पदवीधरांना मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Cosmos Bank Job 2023: कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत एकूण 220 पदे भरली जाणार आहेत. व्यवस्थापक, सहाय्यक मॅनेजर, ऑफिसर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि टीम लीडर- मार्केटिंग या पदांचा समावेश आहे.

Aug 4, 2023, 09:55 AM IST

भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, मुंबईत नोकरी आणि 80 हजारपर्यंत पगार

Sports Authority of India Job: भारतीय क्रीडा प्राधिकरणात ज्युनिअर अ‍ॅडव्हायजर आणि यंग प्रोफेशनल ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या मुदतीच्या आत संस्थेकडे अर्ज पाठवू शकतात.

Aug 1, 2023, 04:28 PM IST

पदवीधरांनो तयारीला लागा! IBPS अंतर्गत विविध बॅंकांमध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज

IBPS PO Bharti 2023: आयबीपीएस पीओ अंतर्गत एकूण 3 हजार 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरली जाणार आहेत. 

Aug 1, 2023, 01:40 PM IST