'अशा नेत्यांना राजकारणातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा...', जया बच्चन यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप; जया बच्चन यांच्या प्रतिक्रियेनंतर सर्वत्र खळबळ
Nov 14, 2022, 12:18 PM IST
Ashish Shelar : जितेंद्र आव्हाड राजीनाम्याचा केवळ कांगावा करत आहेत - आशिष शेलार
Jitendra Awhad Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. (Maharashtra Politics), असा हल्लाबोल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.
Nov 14, 2022, 10:34 AM ISTShrikant Shinde Vs Jitendra Awhad | शिंदे आणि आव्हाड यांच्यात रंगला कलगीतुरा; पाहा व्हिडीओ
Shrikant Shinde Vs Jitendra Awhad
Nov 14, 2022, 08:35 AM ISTJitendra Awhad Tweet : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देणार राजीनामा
Jitendra Awhad News : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Maharashtra Politics) त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार (Maharashtra Political News) चर्चा सुरु झाली आहे.
Nov 14, 2022, 08:07 AM ISTJitendra Awhad Resignation | जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार; जितेंद्र आव्हाड यांनी घेतला मोठा निर्णय
Jitendra Awhad Decision to resign from MLA
Nov 14, 2022, 08:05 AM ISTJitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप
Another case filed against Jitendra Awhad
Nov 14, 2022, 08:00 AM ISTJitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत, महिलेने केला गंभीर आरोप
Jitendra Awhad Woman Molestation Case : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (maharashtra political news) भाजपच्या महिला पदाधिकारीला ढकलल्याचा (Woman Molestation Case) आरोप करण्यात आला आहे.
Nov 14, 2022, 07:29 AM ISTठाणे जिल्ह्यात आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार, जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात CM शिंदे आणि फडणवीस
Jitendra Awhad : ठाण्यातील कळवा पुलाचं आज उदघाटन होणार आहे.यावेळी विकास कामांच्या भूमीपूजनावरुन आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात कळवा पुलाचं उदघाटन होत आहे.
Nov 13, 2022, 11:21 AM ISTDevendra Fadnavis On Project | उर्जा प्रकल्पसुद्धा राज्याबाहेर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले सपष्टीकरण
Devendra Fadnavis On Project
Nov 12, 2022, 08:20 PM ISTDevendra Fadnavis On Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या अटकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले
Devendra Fadnavis On Jitendra Awhad Arrest
Nov 12, 2022, 08:10 PM ISTRutu Awhad On Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर पत्नी ऋता आव्हाड म्हणाल्या...
Rutu Awhad On Jitendra Awhad bail
Nov 12, 2022, 05:55 PM ISTJitendra Awhad : "जितेंद्र आव्हाडांनी थेटरमध्ये तमाशा केला, म्हणून...", फडणवीसांची खोचक टीका!
Maharastra Politics News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Nov 12, 2022, 05:31 PM IST
Jitendra Awhad Got Bail | जितेंद्र आव्हाडांचा जामीन मंजूर
Jitendra Awhad Got Bail
Nov 12, 2022, 05:30 PM ISTJitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा, मॉलमधील मारहाणीप्रकरणी जामीन मंजूर
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
Nov 12, 2022, 03:49 PM ISTBawankule On Jitendra Awhad | आव्हाडांच्या अटकेची मुख्यमंत्र्यांना माहिती घेण्यात गैर काय? बावनकुळेंचा सवाल
Bawankule On Jitendra Awhad
Nov 12, 2022, 03:40 PM IST