jio cheapest plan

Jio चा पलटवार! BSNL कडून माघारी येऊ लागले युजर्स; 98 दिवसांच्या प्लानमध्ये काय असं खास?

49 कोटी युजरबेससह जिओ कंपनी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. जिओ आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्त प्लान्स ऑफर करते. जिओकडे वेगवेगळ्या किंमतीचे डेटा, कॉलिंग आणि ओटीटी बेनिफिट्स देणारे रिचार्ज प्लान्स आहेत.जिओ यूजर्ससाठी जास्त वॅलिडीटीसोबत डेटा ऑफर करणारे प्लान्स जाणून घेऊया. जिओने काही दिवसांपुर्वी 999 रुपयांच्या प्लानमध्ये प्रीपेड रिचार्ज प्लान आणला होता.

Jan 6, 2025, 02:50 PM IST

Mukesh Ambani यांनी आणला Jio चा सर्वात स्वस्त प्लान, 3 महिने फ्री कॉलिंग आणि डेटा; किंमत फक्त...

जियोने 3 महिन्याचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नसेल.

Aug 26, 2024, 07:50 AM IST

75 रुपयात इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि खूप काही, 'या' कंपनीचा स्वस्त प्लान

अशाच एका स्वस्त प्रीपेड प्लानबाबत (Jio Cheapest Prepaid Plan) सांगणार आहोत.

 

Oct 31, 2022, 05:16 PM IST

Jio | जिओचा जबरदस्त प्लॅन, लिमीट संपल्यानंतरही इंटरनेट वापरता येणार

रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Sector) नवी क्रांती केली.

Feb 9, 2022, 05:52 PM IST

जिओचा धमाका, कमी किमतीत दररोज 1GB डेटा, मोफत कॉलिंग आणि बरेच काही

Jio Unlimited Plan : रिलायन्स जिओने आता कमी खर्चात अधिक फायदे देण्याचा चंग बांधला आहे. Jio कडे असे अनेक प्लान आहेत (Reliance Jio Recharge Plans), ज्यामध्ये अधिक डेटा आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.  

Feb 9, 2022, 03:01 PM IST