Govt Exam 2023: IIT JEE, UPSC आणि GATE का आहेत जगातील सर्वात कठीण परीक्षा ? प्रश्न पाहूनच डोकं गरगरतं
IIT JEE, UPSC या GATE परीक्षा सर्वात कठीण परीक्षा आहेत. लेखी आणि मुलाखतीमध्ये देखील अवढग प्रश्न विचारले जातात. या परीक्षा का घेतल्या जातात? त्या इतक्या कठीण का असतात? सर्व काही जाणून घ्या.
Jan 26, 2023, 05:10 PM ISTJEE Main 2023: जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
JEE Main 2023 Schedule : जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जेईई मेन्स परीक्षेच्या 4 दिवसांपूर्वी मोठी निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 19, 2023, 04:30 PM ISTJEE Main Exam | JEE मुख्यपरीक्षा पुढे ढकलणार? हायकोर्टात याचिका दाखल
Filed a petition in the High Court Against JEE Main Exam
Dec 27, 2022, 10:35 AM ISTVideo | जेईई मेन्स परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
JEE Mains Exam Schedule Announced
Jun 3, 2022, 10:10 AM ISTJEE Exam 2022 : जेईई मुख्य परीक्षेबाबत मोठी बातमी, पाहा कधी होणार परीक्षा
JEE Exam 2022 : जेईई मुख्य परीक्षा जवळपास दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे.
Apr 7, 2022, 08:25 AM ISTनागपूर । जेईई-नीटची परीक्षा : पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा नाही
No Postponed JEE-NEET Exam
Sep 1, 2020, 12:15 PM ISTजेईई-नीटची परीक्षा । मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
Nagpur Minister For Relief And Rehabilitation On No Postponed JEE-NEET Exam
Sep 1, 2020, 11:55 AM ISTजेईई परीक्षा पास होऊनही तिनं केली आत्महत्या
जेईईच्या परीक्षेमध्ये पास होऊनंही गाझियाबादच्या 17 वर्षांच्या किर्ती तिवारीनं कोटामध्ये आत्महत्या केली आहे.
Apr 30, 2016, 05:35 PM ISTशेतकऱ्याचा मुलगा जेईईचा टॉपर
शेतकऱ्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे वेगळीच कमाल.
May 9, 2013, 03:19 PM IST