2024 निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, 'या' प्रमुख पक्षाने NDA तून बाहेर पडण्याची केली घोषणा
Loksabha Election 2024 : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एनडीतल्या प्रमुख पक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. तसा प्रस्तावच पक्षाने पारित केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Sep 25, 2023, 07:34 PM ISTजयललिता यांचा रुग्णालयातला व्हिडिओ आला समोर
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणुकीआधीच्या पहिल्या दिवशी एक व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 20, 2017, 12:22 PM ISTशशिकला यांची अण्णाद्रमुक पक्षातून हक्कालपट्टी
पन्नीरसेल्वम आणि पलनिसीमा या दोघांनी एक ठराव मंजूर करत व्ही. के. शशिकला यांना सरचिटणीस पदावरुन हद्दपार करत पक्षातून बाहेरचा मार्ग दाखवला आहे. हा प्रस्ताव अण्णाद्रमुकच्या बैठकीत मंजूर केला गेला.
Sep 12, 2017, 02:51 PM ISTजयललितांच्या मृत्यूचं कारण लवकरच समोर येणार
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूचं कारण लवकरच समोर येणार आहे. जयललितांच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी होणार आहे. मद्रास हायकोर्टने एका रिटायर्ड जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Aug 17, 2017, 07:08 PM ISTजयललितांनी गरिबांसाठी सुरु केलेल्या योजना
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यासाठी अनेक सामाजिक योजना सुरु केल्या. यामध्ये कन्या कन्या भ्रूण हत्या या समस्येपासून निपटण्यासाठी त्यांनी क्रेडल टू बेबी स्कीम योजना सुरु केली. मुलींना जन्म देणाऱ्या महिलांना मोफत सोन्याचं नाणं दिलं जात होतं.
Dec 6, 2016, 10:37 AM ISTजेव्हा जयललिता यांनी गायलं होतं हिंदी गाणं
विरोधकांना जोरदार उत्तर देणाऱ्या आणि आयर्न लेडीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांचं हृद्य खूपच प्रेमाने भरलेलं देखील होतं.
Dec 6, 2016, 08:17 AM ISTतमिळनाडूत सात दिवस राजकीय शोक
तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांचं निधन झालं आहे. 73 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली.
Dec 6, 2016, 06:38 AM ISTजयललिता यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमकेचा विरोध
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शवला आहे.
Oct 9, 2016, 11:07 PM ISTजयललिता रुग्णालयात दाखल
प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
Sep 25, 2016, 09:36 PM ISTमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच जयललितांच्या ५ मोठ्या घोषणा
देशातील सर्वात शक्तीशाली महिलांपैकी एक जयललिता यांनी लगातार दुसऱ्यांदा तमिलनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवा विक्रम केला. जयललिता ६ व्यांदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी ५ मोठ्या घोषणा करुन टाकल्या.
May 23, 2016, 11:03 PM ISTटप्प्या-टप्प्यानं संपूर्ण राज्यात दारूबंदी करु - जयललिता
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं चांगलाच वेग घेतलाय. मुख्यमंत्री जयललितांनी प्रचारात आघाडी घेतलीये. टप्प्या-टप्प्यानं संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचं जयललितांनी आश्वासन दिलंय. करुणानिधींच्या काळात दारूविक्री वाढल्याचा आरोप मुख्यमंत्री जयललीता यांनी केलाय. चेन्नईतील एआयएडीएमके पक्षाच्या प्रचार सभेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
Apr 9, 2016, 10:52 PM ISTचेन्नईमध्ये जयललितांच्या स्टिकरवरून वाद
अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर चेन्नईमध्ये आता मदत कार्य सुरू आहे. पण या मदत कार्यात आता नवा वाद समोर आला आहे. एआईएडीएमके पक्षाचे कार्यकर्ते मदत सामग्रीवर जयललिता यांचे स्टिकर लावण्यासाठी दबाव टाकत आहेत. पक्षाने मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे.
Dec 6, 2015, 06:06 PM ISTजयललिता समर्थकांने स्वत:ला खिळे ठोकूून घेतले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 08:33 PM ISTखूर्चीचा किस्सा: जिथे-जिथे जयललिता तिथे त्यांची खूर्ची
राजकारणात नेत्यांचं आपल्या खूर्चीवर किती प्रेम असतं हे आपल्याला माहितीय. अनेक नेते असे आहेत की जे एकदा खूर्चीवर बसले की उठायचं नाव घेत नाहीत. मात्र आम्ही अशा राजकीय खूर्चीबद्दल सांगतोय, ज्यात थोडा ट्वीस्ट आहे.
Jun 11, 2014, 03:30 PM IST