शाहरुख खानच्या 'जवान'चा आणखी एक रेकॉर्ड, मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन
Shahrukh Khan : शाहुरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देशभरात 632.24 कोटींची तर जगभरात 1,125 कोटींची कमाई केली. आता जवान चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात झेंडा फडकावला आहे. मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी जवानचं नामांकन झालं आहे.
Dec 8, 2023, 05:04 PM IST'शाहरुख सर डंकीत सेक्स तर नाही ना?', चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला 'तुझ्या वडिलांना...'
शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटाची सध्या चाहत्यांनी प्रतिक्षा आहे. दरम्यान एक्सवरुन चाहत्यांशी संवाद साधताना शाहरुख खानने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यातील काही उत्तरं व्हायरल झाली आहेत.
Dec 7, 2023, 02:58 PM IST
'पठाण', 'जवान'ला 'टट्टी' म्हणणाऱ्याला शाहरुखचे सडेतोड उत्तर; म्हणाला, 'तुझ्या प्रॉबलेमवर...'
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं नुकताच चाहत्यांशी संपर्क साधला यावेळी त्याच्या पठाण आणि जवान या चित्रपटांना 'टट्टी' म्हणणाऱ्याला किंग खाननं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Dec 7, 2023, 12:56 PM ISTसाऊथच्या अभिनेत्रींचा पहिला पगार किती? ऐकून बसेल धक्का
South Actresses Salary:किर्ती सुरेशला कॉलेजमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये मिळाले. रश्मिका मंदानाला डेब्यू फिल्मसाठी दीड लाख रुपये मिळाले होते.
Dec 3, 2023, 03:15 PM ISTअश्लील MMS लिक झाल्याने 'या' अभिनेत्री सापडल्या वादात; माजली एकच खळबळ
Actresses Whose MMS Leaked: या व्हिडीओंमुळे अभिनेत्रींना नाचक्की सहन करावी लागली.
Nov 23, 2023, 04:05 PM IST'टाइगर 3' ठरला सलमान खानच्या करिअरमधला सगळ्यात मोठा चित्रपट; पण दिवाळीमुळे नाही मोडू शकला नाही 'जवान'चा 'हा' रेकॉर्ड
Tiger 3 Box Office Collection Day 1 : 'टायगर 3' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून हा चित्रपट सलमानच्या करिअरमधला पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये नंबर वन ठरला आहे. मात्र, हा चित्रपट शाहरुख खानच्या 'जवान'चा रेकॉर्ड मोडू शकला नाही.
Nov 13, 2023, 12:17 PM IST'जवान' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा 'टाइगर 3', पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई
Tiger 3 Advance Booking : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा Tiger 3 या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. अशात आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करणार याचा खुलासा झाला आहे.
Nov 5, 2023, 04:52 PM ISTवाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे.
Nov 2, 2023, 06:36 PM ISTShahrukh Khan चं चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, OTT वर प्रदर्शित झाला Jawan... पाहा कुठे पाहता येईल
Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाने वाढदिवसानिमित्ताने आपल्या करोडो चोहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. किंग खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आता घरी बसून अॅक्शन-थ्रिलर चित्रपट एन्जॉय करु शकता.
Nov 2, 2023, 03:11 PM ISTSRK च्या 'डंकी'चा टीझर रिलीज! पण 'डंकी' शब्दाचा अर्थ काय? टीझरमध्येच लपलीय हिंट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमारी हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला असला तरी देखील अनेक लोक सध्या एकच गोष्ट सर्च करत आहेत आणि ती म्हणजे डंकीचा अर्थ काय. चला तर आज आपण डंकीचा अर्थ जाणून घेऊया...
Nov 2, 2023, 01:42 PM ISTDunki Teaser : शाहरुख खानकडून डबल रिटर्न गिफ्ट; ‘डंकी’चा बहुप्रतीक्षित टीझर पाहिलात का?
Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमार हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 'डंकी'चा टीझर त्यांनी प्रदर्शित केला आहे.
Nov 2, 2023, 12:42 PM ISTझोपडपट्टीतील महिलेनं अबरामला जबराम हाक मारताच, शाहरुखची अनपेक्षित Reaction
Shah Rukh Khan AbRam Name : शाहरुखच्या लाडक्या लेकाला जबराम म्हणून महिलेनं हाक मारताच शाहरुखनं केलं होतं असं रिअॅक्ट तुम्हाला ही होईल आश्चर्य
Nov 2, 2023, 11:04 AM ISTLeo Box Office Collection Day 1 : थलपति विजयचा बॉक्स ऑफिसवर गदर, शाहरुखही पडला मागे
Leo Box Office Collection Day 1 : लियो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना. थलपति विजयनं शाहरुखला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे.
Oct 20, 2023, 12:22 PM ISTप्रसिद्ध मराठी चित्रपटातील 'तो' क्लायमॅक्स केलाय शाहरुखच्या जवानमध्ये कॉपी? महेश मांजरेकरांच्या दाव्याने खळबळ!
Mahesh Manjrekar On climax copied : मांजरेकर यांनी शाहरूख खानच्या (Shah Rukh khan) नुकत्याच रिलीज झालेल्या जवानच्या (Jawan) चित्रपटावर देखील वक्तव्य केलंय. त्यावेळी त्यांनी केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Oct 16, 2023, 05:04 PM ISTworld food day 2023 : टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे Comfort Food
जागतिक अन्न दिन 2023: अन्न आणि पोषण मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. तथापि, जगातील कोट्यवधी लोकांना निरोगी अन्न आणि पाणी उपलब्ध नाही, जागतिक अन्न दिनाचे महत्त्व जागरुकता निर्माण करण्यावर आणि या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला योग्य पोषण आणि योग्य अन्न मिळण्याची खात्री करण्यासाठी पुढाकार घेण्यावर भर आहे. अन्न सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि उपासमारीचा सामना करणे हे देखील जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचे लक्ष आहे. दरवर्षी, जागतिक अन्न दिन अनेक नवीन उपक्रम आणि संस्थांद्वारे नवीन कल्पनांसह साजरा केला जातो. आम्ही विशेष दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला बॉलीवूडच्या सेलेब्रिटीचे कंफोर्ट फूड सांगणार आहोत
Oct 16, 2023, 04:22 PM IST