जपानमध्ये आहे मंदिर

जपानच्या कनागवा प्रांतमध्ये कामाकुर शहरात मतसुगाओका तोकेई जी (Matsugaoka Tokei-ji Temple) मंदिर आहे, ज्याला डिव्होर्स टेम्पल म्हणून ओळखलं जातं.

Jun 21,2023

महिलांना सक्षम करण्याचे प्रतिक

या मंदिराला महिलांना सक्षम करण्याचे प्रतिक म्हणून ओळखलं जातं.

लग्नाच्या बंधनातून स्वातंत्र्य

मंदिरात महिलांना कायदेशीररित्या लग्नाच्या बंधनातून स्वातंत्र्य दिले जाते.

अधिकृतरित्या घटस्फोटीत म्हणून सर्टिफीकेट दिले जाते

या मंदिरात महिलांना अधिकृतरित्या घटस्फोटीत म्हणून सर्टिफीकेट दिले जाते.

का बनवले मंदिर

जेव्हा जपानमध्ये महिलांना अधिकार नव्हते तेव्हा या मंदिराची निर्मिती करण्यात आले.

बौद्ध मंदिर

हे एक बौद्ध मंदिर आहे. बुद्धिस्ट नन काकुसान शीडो-नी यांनी 1825 मध्ये हे मंदिर बनवले होते.

घटस्फोटीत महिलांसाठी मंदिर

घटस्फोटीत महिलांसाठी जपानमध्ये हे मंदिर सुरु करण्यात आले

डिव्होर्स टेम्पल

हे मंदिर डिव्होर्स टेम्पल म्हणून ओळखलं जातं.

खास महिलांसाठी बांधले मंदिर

सगळ्यात अनोखं 600 वर्ष जूनं मंदिर महिलांशी संबधीत आहे.


600 वर्ष जुने अनोखं मंदिर

VIEW ALL

Read Next Story