jannat zubair

23 वर्षीय अभिनेत्रीने केली कमाल, 'या' बाबतीत शाहरुख खानला टाकलं मागे

Shahrukh Khan : वयाच्या 23 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं टाकलं शाहरुख खानला मागे...

Jan 23, 2025, 05:49 PM IST

जन्नत जुबेरचा अफवा असलेला बॉयफ्रेंड किती श्रीमंत? कधीकाळी रस्त्यावर बनवायचा व्हिडीओ

टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबेर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. 

Jan 8, 2025, 03:38 PM IST

वयाच्या 23 व्या अभिनेत्रीनं केली सर्जरी! ओठांजवळच्या तिळाचीच चर्चा, चाहतेही हैराण

Actress Did Surgery At The Of 23 : छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय अभिनेत्रीनं वयाच्या 23 व्या वर्षीच केली सर्जरी... त्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

Aug 30, 2024, 10:46 AM IST

वयाच्या 22 व्या वर्षी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण; नेटवर्थ जाणून बसेल धक्का

ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जन्नत जुबेरने बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं आणि आज तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. करिअरच्या सुरुवातीपासून जन्नतने आतापर्यंत अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये भाग घेतला आहे. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग कुणापेक्षा कमी नाही. जन्नतचे इन्स्टाग्रामवर ४७ मिलियन फॉलोअर्स आहेत. जन्नत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच तिचे नवीन लूकमधील फोटो शेअर करत असते.

Aug 30, 2023, 06:31 PM IST

चर्चा तर होणारच! 21 साव्या वर्षी अभिनेत्रीनं घेतलं आलिशान घर, तुम्ही काय करताय?

Jannat Zubair Buys Home: हल्ली नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री आपलं घराचं स्वप्न पुर्ण करताना दिसत आहेत. त्यासाठी ते चांगलेच प्रयत्न करताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्री आपल्या घराचे स्वप्न पुर्ण केले आहे. ती वयाच्या 21 व्या वर्षी घर घेतलं आहे. 

Jun 8, 2023, 12:21 PM IST

करिअरच्या सुरुवातीलाच 'या' 21 वर्षीय अभिनेत्रीचा किसिंग सीनला नकार! म्हणाली, ''मलाही आजच पश्चात्ताप...''

Jannat Zubair No Kissing Policy: हल्ली मनोरंजन विश्वात चर्चा असते ती म्हणजे किसिंग सीन किंवा बोल्ड सीन्सची परंतु एका अभिनेत्रीनं मात्र वयाच्या 16-17 वर्षी किसिंग सीन (No Kissing Scene) देण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत तिनं याबद्दलचा खुलासा केला आहे. आपल्याला याबद्दल जराही पाश्चात्ताप झाला नसल्याचे ती सांगते. 

May 28, 2023, 05:54 PM IST

Shah Rukh Khan पाठोपाठ 'ही' अभिनेत्री पोहचली उमराहला, अभिनेत्रीचे Photo Viral

shah rukh khan नंतर आता 21 वर्षीय Jannat Zubair ने केला उमराह, भावासोबत अभिनेत्रीचे Photo viral

 

Dec 24, 2022, 04:28 PM IST

Rohit shetty मुळे अभिनेत्याला करावा लागला खतरनाक स्टंट... Ranveer Singh ही घाबरला अन् पुढे जे झालं ते...; Video व्हायरल

आज सुपरहिट रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' चा ग्रँड फिनाले आहे. 

Sep 25, 2022, 06:02 PM IST

या TV अभिनेत्र्यांकडे आहेत बक्कळ पैसे.. पाहा किती कोटींच्या आहेत मालकीण

पण तुम्हाला माहितीये का टेलिव्हिजन क्षेत्रात अश्या अनेक नायिका आहेत ज्या खूप श्रीमंत आहेत. 

Sep 24, 2022, 11:49 PM IST

या अभिनेत्रीची कमाल, फोर्ब्सच्या यादीत स्थान; इन्स्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स

 Jannat Zubair Instagram : टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबेर हिचे इंस्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स आहेत, फोर्ब्सच्या 30 वर्षांखालील यादीत तिने स्थान पटकावले आहे. याबाबत तिनेच माहिती दिली.

Feb 10, 2022, 10:11 AM IST

किसिंग सीनला नकार दिल्याने ती टीव्ही शोमधून बाहेर, मिळाली मोठी ऑफर

प्रसिद्ध शो 'तू आशिकी'मध्ये पंक्ति आणि अहान मधला रोमांस चर्चेचा विषय बनलाय. मुख्य भुमिका करणारी अभिनेत्री पंक्ति म्हणजेच जन्नत जुबेर रहमानीने ऑनस्क्रीन किसिंग सीनमुळे गोंधळ झाला. या अभिनेत्रीने किसिंग सीनसाठी नकार दिला. त्यामुळे तिच्याजागी दुसर्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली. 

Mar 17, 2018, 09:29 AM IST