jannat zubair rahmani

23 वर्षीय अभिनेत्रीने केली कमाल, 'या' बाबतीत शाहरुख खानला टाकलं मागे

Shahrukh Khan : वयाच्या 23 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं टाकलं शाहरुख खानला मागे...

Jan 23, 2025, 05:49 PM IST

फक्त 22 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीने शाहरुख, अमिताभ यांना टाकले मागे

सोशल मीडियाची क्रेझ सध्या लोकांच्या मनात आहे. एखाद्या व्हिडीओमुळे चर्चेत आल्यानंतर त्या व्यक्तीचे सोशल मीडियावर युजर्स झपाट्याने वाढत जातात. अभिनेते-अभिनेत्रीही यामध्ये मागे नाहीत.  सेलेब्स अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात आणि खूप प्रेमाचा वर्षाव करतात. 

Oct 9, 2023, 05:14 PM IST

Kiss चा किस्सा या अभिनेत्रीला पडू शकतो महागात, मालिकेतून हकालपट्टी?

‘तू आशिकी’ या मालिकेतील अभिनेत्री जन्नत जुबिर रहमानीने मालिकेतील सह अभिनेता रित्विक अरोराला Kiss करण्यास मनाई केल्याने चर्चेत आली होती. 

Mar 15, 2018, 03:25 PM IST

१६ वर्षांच्या मुलीच्या किंसीग सीनवरून भडकली आई ; सेटवर हंगामा

बालकलाकार म्हणून मालिका आणि सिनेमांत काम करणारी अभिनेत्री जन्नत जुबीर रहमानी.

Mar 13, 2018, 11:00 AM IST