गोपाळकाल्याच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, श्रीकृष्णाच्या अगदी हृदयाजवळची नावे
गोपाळकाला हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जाणार आहे. अशावेळी तुमच्या घरी जर गोंडस बाळाचा जन्म झाला तर मुलांसाठी निवडा श्रीकृष्णाच्या हृदयाजवळचे खास नाव.
Aug 26, 2024, 06:03 PM ISTJanmashtami And Shravan Somvar 2024 : जन्माष्टमीसह श्रावण सोमवारचा उपवास? मग सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या नियम
Janmashtami And Shravan Somvar 2024 Fast : जन्माष्टमीचा उपवास हा रात्री 12 नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. पण श्रावण सोमवारचा उपवास हा सोडावा लागतो? अशातच दोन्ही उपवास जर तुम्ही एकत्र करत असाल तर सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या.
Aug 26, 2024, 01:43 PM IST
महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?
अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.
Aug 26, 2024, 12:44 PM ISTउपवासाला मका खाल्लेला चालतो का?
हिंदू धर्मात पूजा आणि व्रत म्हणजे उपवासाला अतिशय महत्त्व आहे. उपवास करताना कोणते पदार्थ टाळावे आणि कोणते नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातील एक पदार्थ आहे मका. जो शहरात स्वीट कार्नची कणिस मिळतात. मग उपवासाला मका खाल्लेला चालतो का?
Aug 26, 2024, 09:11 AM ISTJanmashtami : 'या' एका साहित्याशिवाय श्रीकृष्णाची पूजा राहते अपूर्ण
Janmashtami 2024 : श्रीकृष्णाची पूजा करताना कुठल्या साहित्याची गरज असते याची तयारी तुम्ही केलीच असेल. पण जर तुमच्या साहित्यात ही एक गोष्ट नसेल तर श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते.
Aug 26, 2024, 08:27 AM ISTजन्माष्टमीचा दिवस 5 राशींसाठी अतिशय शुभ, ती भाग्यवान व्यक्ती तुम्ही तर नाही ना?
Janmashtami Horoscope : यावर्षी जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी सोमवारी आहे. जन्माष्टमीचा दिवस 5 राशींसाठी अतिशय शुभ.
Aug 26, 2024, 05:00 AM ISTJanmashtami 2024 : जन्माष्टमीला द्वापर युग! पूजा करताना 'ही' चूक अजिबात करु नका! पूजा विधी, शुभ मुहूर्त जाणून घ्या
Krishna Janmashtami 2024 : कृष्ण जन्माष्टमीला यंदा अतिशय श्रावण सोमवार आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. जन्माष्टमीच व्रत केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे. पण श्रीकृष्णाची पूजा करताना अजिबात काही चुका करु नका.
Aug 25, 2024, 03:39 PM ISTJanmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? यंदा फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त; 'असे' करा जन्माष्टमी व्रत
Janmashtami 2024 Date : श्रीकृष्ण म्हणजे विरपुरुषांचा कौस्तुभमनी, यशस्वी, मुत्सद्दी, विजयी योद्धा, धर्मसाम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल - भक्ताभिमानी, ज्ञानियांची - जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरु. या बाळकृष्णाची जन्माष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी कधी आहे जाणून घ्या.
Aug 20, 2024, 03:22 PM ISTAugust 2024 Festival List : श्रावण सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधनापासून जन्माष्टमीपर्यंत, जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सव- व्रत
August 2024 Festival List in Marathi : ऑगस्ट महिना म्हणजे सण उत्सवाचा...मराठी पंचांगानुसार श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता महिलांची लगबग ही सण उत्सवासाठी असणार आहे.
Jul 31, 2024, 03:23 PM ISTभांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य
Janmashtami 2023 : कृष्ण जन्मोत्सवानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजस्थानच्या जयपूरमधील एका हॉटेलमध्ये हा परदेशी नागरिक थांबला होता. जखमी नागरिकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Sep 10, 2023, 10:31 AM ISTकृष्णाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या राधा आणि गवळणी; अधिकारी म्हणाला 'यशोदाला सांगतो'
उत्तर प्रदेशच्या बागपत येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. गोकुळाष्टमीनिमित्त राधा आणि गवळणी झालेल्या मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी त्यांनी कृष्णाविरोधात तक्रार द्यायची आहे सांगितल्यानंतर अधिकारीही आश्चर्याने पाहत राहिला.
Sep 8, 2023, 05:12 PM IST
विष्णूचे दशावतारांची गोष्ट : मत्स्य ते कल्की अवतार
दशावतार हे विष्णूने १० वेळा घेतलेले आहेत. हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत.
Sep 7, 2023, 01:50 PM ISTDahi Handi Wishes 2023: दहीहंडी, गोपाळकाला निमित्त नातलगांना द्या 'या' खास शुभेच्छा
Dahi Handi Wishes 2023 in Marathi: देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या. देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या.
Sep 7, 2023, 12:23 PM ISTDahi Handi | ठाण्यात दहीहंडीची धूम, गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण
Thane Ground Report Tembhi Naka Dahi Handi Mandal Arrange meal program For Dahi Handi Team
Sep 7, 2023, 12:05 PM ISTDadar Dahi Handi |गोविंदा रे गोपाळा...दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह
Dadar Dahi Handi Womens Group mumbai
Sep 7, 2023, 08:40 AM IST